Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
February 29, 2016
Visits : 2940

मन का असे अधीर जाहलेगुंतूनी तुझ्यात राहलेआठवणींच्या छायेखालीआयुष्य सारे विरून गेलेमखमली तुझ्या सहवासीचित्त सारेRead More

February 27, 2016
Visits : 13844

गीतकार : सुरेश भटलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठीजाहलो खरेच धन्य ऐकतो मराठीधर्म, पंथ, जात एक जाणतो मराठीएवढ्या जगात माय मानतो मराठीबोलतो मराठी, ऐकतो मराठी,जाणतो मराठी, मानतो मराठीआमुच्या मनामनात दंगते मराठीआमुच्या रगारगात रंगते मराठीआमुच्या उराउरात स्पंदते मराठीआमुच्या नसानसात नाचते मराठीलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठीजाहलो खरेच धन्य ऐकतो मराठीबोलतो मराठी, ऐकतो मराठी,जाणतो मराठी, मानतो मराठीआमुच्या पिलापिलात जन्मते मराठीआमुच्या लहानग्यात रांगते मराठीआमुच्या मुलामुलीत खेळते मराठीआमुच्या घराघरात वाढते मराठीआमुच्Read More

February 18, 2016
Visits : 4639

गर्जना हि कसली आसमंती उठलीसळसळाट होई येई रक्तास उकळीकोण आहे ज्याचा तोरा लय भारीकोण आहे ज्याचा भगवा वारकरीदीनदुबळ्यांचा आहे जो रखवालीशिवबा... माझा शिवबा...मराठी मातीत वाढला, मातीत कसलामातीला जाणला रक्तात भिनलास्वराज्याचे स्वप़्न साऱ्यांना दावलाजाणता राजा माझा होता लय भारीशत्रूंचा थरकाप उडे ज्याच्या नावानीशिवबा... माझा शिवबा...माळवे आम्ही आमच्या राजाचेगातो पोवाडे आमच्याच राजाचेएक होता राजा दुसरा होणे नाहीभगवा ज्याचा ताफा घोड्याची स्वारीमुजरा करतो अशा राजाला,ज्याच नाव...शिवबा... माझा शिवबा...शिवबा... माझा शिवRead More

February 17, 2016
Visits : 1292

म्या उठलो झाकटीतबानं मले ईचारलंबजार हाय गड्या आजजात काय तु बजारी?येता-येता करून येजो हजामतबजारात नेजो ईक्याले जवारीमंग म्या म्हटलं पावला हनुमंतत्या बजारात होती एक गायप्रत्येकाले शिंग मारूनते वळून वळून पायत्यात दिसली बईना आजीईक्याले आलती हिरवी भाजीकाय ईचारता राजाहोत्या हमालाची मजापोत्याचे धक्के देऊन मलेदेली मांगल्या जन्मीची सजातेवढ्यात आला एक अडताम्हणे हा गंज हाय कोणाचातसंच म्या म्हटलं साहेबमालक म्या या गंजाचात्या गंजाचा लावला भावसाडेतीनशे रुपये साहेबानंत्या गोष्टीची शाबाशीदेली मले माया बानंगेलो मंग किसना म्Read More

February 16, 2016
Visits : 5054

सुर्य डोंगरावर आलाचिमण्या घरट्यातून निघाल्याआभाळ लाल लाल झालेप्रकाश चोहीकडे झालाहवा मंद मंद वाहेचंद्र उन्हात नाहलापक्षी चिव चिव करेचारा पिल्लास शोधायाजग जागे झाले सारेपुन्हा एक दिवस जगायापसरली आशेची किरणेवाट प्रगतीची दावायासकाळ आयुष्याची झालीपाऊले निघाली प्रवासालाखडतर अशा आयुष्याचानवा अध्याय सुरु जाहला- गणेश म. तायडे   खामगांवRead More

February 14, 2016
Visits : 1382


GANESH TAYADE's Blog

Blog Stats
  • 29151 hits