Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
October 14, 2015
Visits : 1206

गर्दीत होती ती अनोळखी तिच्या शोधात माझी नजर होती सैरभैर नजर माझी तिच्यावरच टिकून होती येता जाता लोक मला धक्के बुक्के मारत होती हटत नव्हती नजर माझी एवढी ती सुंदर होती घाबरलेली होती तीयाची मला जाणीव होती हरिणीचे डोळे तिचे गर्दीत काही शोधत होती नजर पडताच माझ्यावर गालातल्या गालात हसत होती मला पाहून ती हसली जणु गर्दीत मलाच शोधत होती गर्दीत हात वर करुन मला जवळ बोलवत होती जवळ तिच्या जाताना मनात गडबड सुरू होती जवळ तिच्या गेल्यावर ती कुणास तरी बोलवत होती मागे वळून पाहिले तरतिच्या नवऱ्याला ती शोधत होती पाणी पाणी झालRead More

GANESH TAYADE's Blog

Blog Stats
  • 1206 hits