Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
September 13, 2016
Visits : 2027

न विचारावी जात ज्याच्या मुखी ना घासन विचारावा धर्म जिथे निरागस मुले अनाथअधर्म रोखण्या धर्माचा जन्म झालामाणूस मात्र त्यात बंदिस्त आजन्म झालान थांबला तेवढ्यातच धुर्त माणूसचढवल्या भिंती जातीच्या छळूनी अमाणूषधर्म जातीच्या कांडात माणूस विखूरला गेलामाणूसच नाही तर देवही विभागल्या गेलाम्हणे माझा देव खरा त्यांचा आहे खोटाधंदा केला धर्माचा मोजण्या करकरीत नोटादेव ना कुणाचा ना उरला कुणी देवाचाहसेल तोही खेळ पाहूनी ढोंगी माणसाचाजाती धर्माच्या काळोखात माणूसकी हरवलीखरा धर्म मानवता मात्र त्याला सारीच विसरलीजन्मलेल्या बाळालाRead More

September 12, 2016
Visits : 1499

कुणी म्हणे देव आहेकुणी म्हणे नाहीकुणी दगडात देव शोधे कुणी दगडास लाथ मारीश्रद्धा अंधश्रद्धेच्या काठीविज्ञानाचे चक्र चालतीमानलेल्या देवांची भितीलोक मनात का पाळती?देव शोधण्या लोक भाबडीपोथी पुराणे का चाळती?प्राण्यांची देऊन आहूतीसुखे कोणास लाभती?असावा देव नसावा देवमुखी नको नुसता राम?प्राक्तनाचा सोडूनी विचारजगावे कष्टाने गाळूनी घामकुणास येई रे देवपणघाव सोसल्या शिवाय?वाटूनी देव धर्मांधातमनापरी देव का हवाय?- गणेश म. तायडे, खामगांवRead More

September 10, 2016
Visits : 828

हरवल्या आहेत चांदण्याआकाशातील आतादिसतो नुसता काळा धूरडोळ्यांसमोर आतालहानपणीचा खेळ<font faRead More

September 10, 2016
Visits : 2439

काळोख दाटलेला मनीघेऊनी जा मजला उजेडातशोधतो मी स्वतःला काळोखातमाणूसकी हरवलेल्या माणसातकाळ्या दगडासही पाझर फुटेमानवी हृदय कोरडे पाषाणदयाघना परमेश्वरा बुद्धी दे आम्हांसहोण्याआधी सृष्टी तुझी रे स्मशानजन्म घे एकदा पुन्हा उघडण्याझाकलेली पापणे उजेडातजन्म घे एकदा पुन्हा शोधण्याहरवलेली माणसे काळोखातदाटलेला अंधार मनीचा काढण्याउजळू दे किरण एक प्रकाशाचीन्हाऊनी जावे काळोखाने उजेडातआस आहे अश्या लखलखत्या सुर्याची- गणेश म. तायडे, खामगांवRead More

September 07, 2016
Visits : 1540

आधी वंदितो तुजला, तु माझा गणराया।शिवपार्वती नंदन, लाडका तु गणराया॥छंद तुझ्या भजनाचा, लागला मज गणराया।संघर्ष सुरू जिवनाचा, विलुप्त कर गणराया॥दाव तुच मज दिशा, प्रकाश कर गणराया।विश्व शांती लाभो, मंगल कर गणराया॥वाहले सेवेत तुझ्या, स्वीकार मज गणराया।चलबिचल मन माझे, शांत कर गणराया॥तु सुखकर्ता कर्वीता, विघ्न निवारक गणराया।मंगलदायी विनायका, मंगलमुर्ती तु गणराया॥- गणेश म. तायडे, खामगांवRead More

September 05, 2016
Visits : 2220

बाप्पा तुम्ही आज येणारम्हणून सारे घर दार खुश आहेआल्यावर तुम्हालाही पटेलकि तुमच्यावर किती श्रद्धा आहेमाझ्यासाठी नको काही मलातुम्ही फक्त आनंदाने इथे रहाजमलेच तर अधूनमधूनअश्रु तुमच्या भक्तांचे पहाप्रसाद लाडू मोदकांचातुम्हाला फार आवडतोदहा दिवस कुणी उपाशीन राहो एवढंच विनवतोदहा दिवस तुम्हालाआमचा त्रास होईलडीजेच्या आवाजात तुमचंहीडोक उठून जाईलप्रेमाने आणलेली तुमची मुर्तीघरोघरी स्थापित होईलमाहित नाही दहाव्या दिवशी कुठे कशी विसर्जित होईलबुद्धीचे तुम्ही देवतापुजेचा पहिला मान तुमचातुमच्याच समोर दारू पिऊनकदाचित तोल जाईलRead More

September 04, 2016
Visits : 2888

गंध तुझा मोहक रंग रंगात मिसळला रूपाची खाण तुजीव तुझ्यात हरवलापाहू नको तु अशीनको करू नजरेचा वारRead More

GANESH TAYADE's Blog

Blog Stats
  • 13441 hits