Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
June 28, 2016
Visits : 4219

पावसा पावसा येतुला कवितेत लिहितो...कडव्यांमध्ये सजवतोशब्दांमध्ये अडवतोयमक ढगांशी जुळवतोचाल सरींची बसवतोRead More

June 27, 2016
Visits : 2902

पाऊस आलापण तु नाही आलीतुझ्या आठवणीतडोळे चिंब झालीयेणार होती तुपहिल्याच पावसातRead More

June 23, 2016
Visits : 2844

पाऊस हवा असा पाऊस हवा तसा चिंब भिजवणारा मनाला थिजवणारा थेंब उधळणारा धो धो वाहणारा पाऊस हवा असा तिला आठवणारा मला सुखावणारा नात्यांना बांधणारा आनंदात कोसळणारा पाऊस हवा असा नद्यांना जागवणारा कळ्यांना फुलवणारा तहान भागवणारा <Read More

June 22, 2016
Visits : 1876

लहानगे व्हावे पावसा तुझ्यासंगे पडावे कोठेही इथे वा तिथे चातकापरी वाट माझीही पहावी मलाही झेलावे चेहऱ्याच्या हास्यावरी रस्त्यातले गड्डे तुडूंब भरावे उमलत्या फुलांना हसू ना आवरावे हिरवीगार चादर डोंगराने ओढावी नद्यानाल्यांची चाहूल साऱ्यांना कळावी जमिनीच्या कुशीत मुकाट झोपावे बनून सरी मोकाट वाहावे - गणेश म. तायडे,   खामगांवRead More

June 21, 2016
Visits : 2424

लाल लाल ओठी होई जिवाची दैना नको पाहू अशी हरिणीच्या नैना हसु तुझ्या गालावर खळी पडतRead More

June 20, 2016
Visits : 1171

स्वप्नात ती माझ्या येई हळुच मला पावसात नेईचिंब भिजवी मला मिठीत आवळूनी घेई गळ्यात गळा टाकूनी Read More

June 19, 2016
Visits : 1764

तुझे पावसातले भिजणेगालांवरी थेंब ओघळणेकेसांच्या कोसळती सरीढग गरजती तुझ्या तालांवरीडोळे तुझे मोहक पाणावलेलेRead More

June 11, 2016
Visits : 1833

नको बसू अशीउदास नदीकाठीपहावे ना मजतुझी ही उदासीबोल काहीतरीशब्द दे मलास्पर्श कर मलाओंजळीत घे मलाप्रतिबिंब तुझे हवे माझ्यावर तरंगणारेहवेने वाहणारेस्पर्शाने शहारणारेलपवून रूसवाकुणीतरी हसवामाझ्या जिवालाकुणीतरी जगवादे ओठांचे हसूडोळ्यांच्या नजराकेसांचा गजरालाजणारा चेहरा- गणेश म. तायडे,   खामगांवRead More

June 05, 2016
Visits : 2197

बरस बाबा बरसआता थांबू नकोशेतकऱ्यांच्या जिवावरपुन्हा रूसू नकोझाले गेले आतातु विसरशील का?आमच्या काळ्यामातीला भिजवशील का?वांजोट्या नद्यांचीओटी भरशील का?सांग बाबा यंदातु बरसशील का?गुरं ढोरं सारीकासावीस झालीतुझ्या चाहूलीने सारीतल्लीन झालीकोकीळेचा सुरपुन्हा गुंजणार का?काळ्या काळ्या मातीतमोर नाचणार का?पाऊल टाकलेली तुआता मागे नको वळूजिवाची घालमेलआता नको करूदेव तु आमचाफेडू तुझे नवसबरस बाबा यंदातु जोरात बरस...- गणेश म. तायडे,   खामगांवRead More

GANESH TAYADE's Blog

Blog Stats
  • 21230 hits