Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
August 12, 2015
Visits : 1076

प्रेम करायचं आहे तुझ्यावर फक्त मनभरून प्रेम करायचं आहे माहीत नाही माझ्या प्रेमाला कधी नाव मिळणार कि नाही?मनात दडलेली स्वप्न कधी खरंच पुर्ण होणार कि नाही?आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सोबत राहिलं मी तुझ्या पण माहीत नाही...तु सोबत राहणार कि नाही?होईल अट्टहास होतील भांडणे कदाचित धिर तुझा पण खचेल खंबीरपणे मी तुझ्या सोबतीला राहिलंपण माहीत नाही...तु माझ्यासाठी भांडणार कि नाही?हळवी तशी तु खूप आहेस मनाला त्रास पण करून घेशील पण माझी आठवण आल्यावर तुझ्या चेहऱ्यावर हसू येईल कि नाही?येईल हसू डोळ्यातील आसवांमागे आठवशील तुRead More

August 01, 2015
Visits : 1926

येरे येरे पावसातुला राग कसला?जमीन गेली आटूनआयुष्य गेले फाटुनशेतकऱ्यांचा बळीRead More

GANESH TAYADE's Blog

Blog Stats
  • 3002 hits