Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
November 30, 2014
Visits : 4421

मानलेल्या देवतांचीकसली ही अमाणूष वृत्ती,स्वार्थासाठी जिवघेणेकसली ही अमाणवीय वृत्ती...त्यागूनी मंत्र लोकसेवेचाकसली ही स्वार्थ वृत्ती,जिवनाशी खेळण्याचीकसली ही वेदनीय वृत्ती...देव स्थानि स्थापिले तरीकसली ही राक्षसिय वृत्ती,कठीण केले जगणे आताकसली ही मरणीय वृत्ती...कठीण केले मरणे आताकसली ही दाहक वृत्ती,पडलाय सवाल साऱ्यांनाकसली ही वैद्यकीय वृत्ती...- गणेश म. तायडे   खामगांवRead More

November 23, 2014
Visits : 4052

एका चंद्र रात्री मी माळीवर बसून होतो त्या रात्री फक्त मी अन् चंद्र सोबत होतो,त्या चंद्राला पाहून तुझ्या अबोल प्रितीची आठवण झालीअन् आठवणीने तुझ्या मनाची रडापड झाली,अगं माझ्यावरRead More

November 16, 2014
Visits : 3777

प्रेम म्हणजे काय समजत नाही मला खरे प्रेम करावे तर करावे कुणाला,सोळा सतराच्या वयात लागते प्रेमाची चाहूल अन् प्रेमाकडे आपोआप वळत जातात पाऊल,तेव्हा मात्र मन थोडं ही नाही राहRead More

November 12, 2014
Visits : 3336

अरे माणसा! हवेत उडण्याचानाद तु सोडून दे,उडणाऱ्याचे घर असते नेहमी जमीनीवर लक्षात असु दे,मला तर नेहमी वाटते कीतु उंच उंच शिखर गाठ,पण हे ही विसरू नकोस कीमोठ्यांची ही असते गर्वाशी गाठ,मला ही असे वाटते कीतु गर्व कर... पणएक माणूस आहे म्हणुन कर,एक नागरिक आहे म्हणून कर,मग बघ तु गाठलेले शिखर कसे सोन्यासारखे चकाकते,तुझ्या फक्त स्पर्शानेही गंगा गोदावरी पवित्र होते,अरे वेड्या! लोभ माया अहंकार लालसा तु कमवशिल,पण मृत्युनंतर पडलेल्या पुण्यानेचतु नरकात जायपासून वाचशिल,अरे वेड्या माणसा! आता तरी तु समजलास का?अन् डोळे बंद करRead More

November 10, 2014
Visits : 4475

उपेक्षित मी या जगाला,वेगळी ओळख माझ्या जगण्याला...पाहणारयाची नजर वेगळी,वागवणारयाची वागणुक वेगळी...मोहताज नाही मी दयेचा,साथ हवा फक्त माणूसकीचा...नको मला वागणुक वेगळी,एकाच देवाची लेकरे सगळी...जन्म घेऊनी अपराधी ठरलो,आयुष्यभर डोक्याचे ओझे बनलो...नको मला असे जिवन जगणे,नको मला असे हतबल वागणे...मित्रांसोबत आहे खेळायचे मला,पाखरांसंगे उडायचे मला...उंच शिखर मज गाठायचे,सप्त समुद्र पालथे पाडायचे...देवाचा मी लेकरू विशेष,नका करू मज नामशेष ...जरी अपंग मी शरीराने,खंबिर उभा मी आहे मनाने...उपेक्षित मी का या जगाला,ओळख वेगळी काRead More

November 09, 2014
Visits : 590

का कुणास ठाऊक?प्रेम का झाले मज?का कुणास ठाऊक?इतके का प्रेम केले मि तुज?कधी न मी तुला काही मागितले,कधी न तु मला काही सांगितले...प्रेम केले मी तुज जिवापाड,पुरविले तुझे हट्ट सर्व लाड...भिती दाटलेली आहे मज मनात,सोडून तर जाशील नाही न एका क्षणात...अवभाग्य माझे तु माझ्या जिवनात आली,दुर्भाग्य तुझे मी तुझ्या जिवनात आलो...तु मला नेहमी हवी-हवीसी वाटते,मी तुला नेहमी नको-नकोसा वाटतो...प्रेम केले मी तुज नाही कोणता गुन्हा,नाही सहन होत सहने, असे दुःख पुन्हा-पुन्हा...प्रेम आहे तुझे तर दे सादेला प्रतिसाद,नको मला काही, दे फक्Read More

November 09, 2014
Visits : 4155

भिती दाटलेली आहे तुज मनात,दुर नाही जाईल मी एका क्षणात...जागा नसावी आसवांना तुज नयनी,मीच राहिल सदा तुज जिवनी...कधी सोडणार नाही तुझा साथ,फक्त एकदा दे हातात हात...भिती दाटलेली आहे तुज मनात,दुर नाही जाईल मी एका क्षणात...प्राण जरी जावु पाहे,मी तुझाच जन्मोजन्मी आहे...मन माझे जरी असले आभाळा एवढे,तरी ढग मात्र तुझ्याच प्रेमाचे आहेत...भिती दाटलेली आहे तुज मनात,दुर नाही जाईल मी एका क्षणात...- गणेश म. तायडे       खामगांवRead More

November 09, 2014
Visits : 3449

भिती दाटलेली आहे तुज मनात,दुर नाही जाईल मी एका क्षणात...जागा नसावी आसवांना तुज नयनी,मीच राहिल सदा तुज जिवनी...कधी सोडणार नाही तुझा साथ,फक्त एकदा दे हातात हात...भिती दाटलेली आहे तुज मनात,दुर नाही जाईल मी एका क्षणात...प्राण जरी जावु पाहे,मी तुझाच जन्मोजन्मी आहे...मन माझे जरी असले आभाळा एवढे,तरी ढग मात्र तुझ्याच प्रेमाचे आहेत...भिती दाटलेली आहे तुज मनात,दुर नाही जाईल मी एका क्षणात...- गणेश म. तायडे       खामगांवRead More

November 09, 2014
Visits : 7869

पडलेल्या प्रश्नांची उत्तरे तु...उडण्यासाठी लागणारी पंख तु...जगण्यासाठी लागणारा श्वास तु...ह्रदयातील धडधडणारी स्पंदने तु...- गणेश म. तायडे      खामगांवRead More

November 08, 2014
Visits : 1675

धगधगत्या भास्कराचा,हा कसला अग्नी तांडव ...भुचर त्रस्त सारे,सुर्य जणु बनलाय दानव...नद्या नाले भिती पाखरे,काळ्या आईचा सुकलाय पाझर...हात जोडूनी शरणी आलो,शांत हो भास्कऱ...चुकी आमची मान्य आम्हास,दयेची भिक दे आम्हासं...झाले गेले विसरून आता,चला करूया वृक्ष संवर्धन...तहान भागवन्या आईची,करू जल संचय...हात जोडूनी शरणी आलो,माफ कर आम्हास भास्कर...माफ कर आम्हास भास्कर...- गणेश म. तायडे      खामगांवRead More

November 08, 2014
Visits : 1167

सकाळच्या वेळी,जोडल्या ओळी,धुंद आठवणी तुझ्याच...मनातील भावना दु:खानी भरल्या,आठवणीतील वेदना तुझ्याच ...मनास हवा,मनास हवा,तुझाच एक ध्यास...मनात माझ्या नेहमीचओळखीच्या वाटा,चालतो एकटा,आठवणीची जोड तुझीच...माझी मनी कोण,कवितेत कोण,सावळी ही मुर्ती तुझीच...-गणेश  म. तायडे   खामगांवRead More

November 08, 2014
Visits : 2024

Dhagdhagtya Bhaskaracha,Ha ksla agni tandav...Bhuchar trast sare,Surya bnlay danav...Nadya nale bhiti pakhar,Kalya aai cha suklay pazar...Hath joduni sharni alo,Shant ho Bhaskar...Chuki amuchi manya amhas,Dayechi bhikh de amhas...Zale gele visrun ata,Kru vrukshsanwrdhn...Tahan bhagwnya aai chi,Kru jal sanchay...Hath joduni sharni alo,Maaf kr Bhaskar...Maaf kr Bhaskar...- Ganesh M. तायडे   Khamgaon.Read More

November 08, 2014
Visits : 1253

Tu alis jivni,Rang maze bahrun ale...Dhund tuzya athwni,Nayni ashru soduni gele...Hak tuzi premachi,Angi romanch bhruni gele...Ek tuzi najr,Hruday maze chheduni gele...- G. M. तायडे   Khamgaon.Read More

November 04, 2014
Visits : 981

Swapnat tu,Shwasat tu,Jivnachya pratyek,Kshanat tu...Read More

GANESH TAYADE's Blog

Blog Stats
  • 43224 hits