Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
January 26, 2015
Visits : 7340

शोधतो वाट मीदुरवर गेल्या स्वजनांची,मानव जातीच्या समुहातमाणूस नावाच्या प्राण्याची...स्वार्थ बुद्धीचे आहेत सारे करताहेत भ्रष्टाचार,म्हणतो आमचे थोर विचारदळवून बसलेत शिष्टाचार...भाषा क्रांतीच्या बंडाचीनाही मुळीच उरली,पेटली धग मात्र आतंकवादात निर्दावली...मंचकावर उभे राहूनी हे देती फक्त भाषण,शिकून सवरून आम्ही मात्र आजही फोडतो पाषाण... झुंगारलेले अस्तित्व महात्म्यांनीदेशद्रोही पुन्हा अर्पित आहे,पुढारकीच्या सहवासात मात्र भ्रष्टाचार डोकावत आहे...लाच देवूनी स्वस्वार्थासाठीबजावतात हे अधिकार,पदवी मिळवुनही इथे पदवीधर आहRead More

January 22, 2015
Visits : 659

सोडूनी दूर तुला,प्राण माझा हरवूनी गेला...हरवल्या तुझ्या पायवाटा,एकट्या सोडूनीया गेल्या...सोडूनीया साथ माझी,करून गेली असाह्य...गुदमरलेल्या भावनांची,ही कसली दाह...नको असला प्राण,ज्यात श्वास तुझा नाही...नको असला श्वास,ज्यात तु दरवळत नाही...भरती ही कसली,आसवांची नयनसागरी...माझी नजरे शोधती,तुला कावरी बावरी...धगधगत्या या पाण्याला,ही कसली आग लागली...दृष्ट माझ्या प्रेमाला,कुणाची अशी लागली...स्वप़्न सारी माझी,क्षणात विखरून गेली...काळजाचा ठोका,चुकवूनी गेली...होती नव्हती आठवण,ती पण आता सरली...न मरण्याची चिंता,न जगण्याचRead More

January 22, 2015
Visits : 4237

खूप सहज झाले,तुजसाठी विसरणे आता...जुने झाले प्रेम,तुला नाही आठवत आता...उडाले छप्पर,माझ्या प्रेमाचे आता...राहिल्या पडक्या भिंती,तुझ्या आठवणींच्या आता...कुठं हरवल्या त्या,तुझ्या गप्पा आता...कुठं हरवल्या त्या,तुझ्या मस्त्या आता...कळत नकळत सारे,हरवले रस्ते आता...असते सर्व काही,फक्त तुच नसते आता...तुझ्या प्रेमात अख्खे,विश्व रंगले होते आता...होईल पुर्ववत सारे,या आशेवर जगत आहे आता...तु माझी होशील की नाही,या चिंतेत मरत आहे आता...- गणेश म. तायडे   खामगांवRead More

January 21, 2015
Visits : 1192

सोडून तुला मी जाऊ कुठं?तु माझा प्राण हे तुला सांगु कसं?जिंदगीत तुला नेहमीच मागितलं स्वप़्नात तुला नेहमीच पाहिलं वर्षानुवर्षाच नातं आपलंतोडताना तुला काहीच कसं नाही वाटलं देव दगडाचा पाहला होता पुजा त्याची केली होती प्रसन्न करण्या दगडालादिवसराञ झगडत होतो पाहिल एकदा तरी मजकडेम्हणुन डोळे लावून बसलो होतो देईल आवाज माझ्या नावाने म्हणून जगाला विसरून बसलो होतो न आला देव न आला दगड पण मात्र आयुष्यभर...मी स्वतःशीच झगडत बसलो पाहला होता जो तारा आसमानीआज हरवला मला एकटे सोडूनीआज सोबत तु माझ्या नाही जणू शरीरात ह्रदयच नाही तRead More

January 21, 2015
Visits : 730

विधीलिखीत काय आहे,माहीत ना कुणाला...रंगणार स्वप्न केव्हा,माहित ना कुणाला...जिवनाचे काय कोडे,उलगडे ना कुणाला...वायुची काय रचना,दिसली ना कुणाला...प्रेमाची काय भाषा,कळली ना कुणाला...आसमंताची काय सिमा,मोजता ना येई कुणाला...मरणाची काय भिती,जगणे ना कुणाला...जिवन गणित अकलनिय,कळले ना कुणाला...अकलनिय सारे आहे,कळणार ना कुणाला...विधीलिखीत काय आहे,माहीत ना कुणाला...- गणेश म. तायडे   खामगांवRead More

January 12, 2015
Visits : 4165

डोळे ओले झाले माझे डोळे ओले झाले तुझे डोळ्यांच्या ह्या सागरातुनीमन चिंब ओले झाले माझे...तुझ्या न माझ्या डोळ्यांचेकसले हे निराळे बंधतु माझी फूल पाकळीअन् मी तुझा सुगंध...तुझ्या नजरेत अवघेजिवन अवघे वाहून गेले डोळ्यात तुझ्या बघताना मन हरवून माझे गेले...नको मिटू डोळे कधी न लपवूस डोळे कधी काय भरवसा डोळ्यांचाप्राण हरतील डोळे कधी...तुझ्या डोळ्यातील प्रेम मला पहायचे आहे किती प्रेम माझे तुझ्या नयनी दाटलेले आहे...नको रानी नको कधी रूसू तु माझ्यावरीकारण मी तुझा राजा अन् तु या राजाची राणी...- गणेश म. तायडे   खामगांवRead More

January 12, 2015
Visits : 1072

बंध हे रेशमाचेमाझ्या तुझ्या मनाचे...घे शपथ आपल्या प्रेमाची दे शपथ आपल्या मनाची उजळू दे अंतरीची गाथा शमवू दे मनाची व्यथा असे हे बंध रेशमाचेमाझ्या तुझ्या मनाचे...तुझ्या नयन ओंजळीत नसावा आसवांचा थेंब दुःखी मनाच्या लहरी शमवील मी किनारीअसे हे बंध रेशमाचेमाझ्या तुझ्या मनाचे...नको तोडशिल कधी बंध आपल्या मनाचे मी जगू कसा तुझविनमी मरू कसा तुझविनअसे हे बंध रेशमाचेमाझ्या तुझ्या मनाचे...- गणेश म. तायडे   खामगांवRead More

January 04, 2015
Visits : 560

एकदा विचार आलालिहावं काहीतरी मनाला पटेल ते,पण लिहावं काय काही सुचेनासे झाले,म्हटलं स्वतः बद्दल लिहुतर माझ्यात असं काय?म्हटलं समाजाबद्दल लिहावंतर काय काय लिहु?भ्रष्टाचार डोकावत आहे,काळा पैसा वाढतच आहे,बलात्कार होतच आहे,गरीबी छळत आहे,शिक्षण रेंगाळत आहे,महागाई जाळत आहे,स्वातंत्र्य धोक्यात आहे,भारत अशक्त झाला आहे,मग म्हटलं वाईट का लिहावं?भारताला सशक्त करावं,आयुष्यातल्या प्रत्येक क्षणालादेशासाठी वाहून द्यावं,सोन्यासारख्या भारतालापुन्हा एकदा उभं करावं,देशाच्या एकतेलाविश्वभर नाव द्यावं,साधू संतांच्या पुण्य भूमि लाRead More

January 01, 2015
Visits : 6269

°█┼█-███-███-███┼█┼█°█┼█-█┼█-█┼█-█┼█┼█┼█°███-███-███-███┼███°█┼█-█┼█-█┼┼-█┼┼┼┼█┼°█┼█-█┼█-█┼┼-█┼┼┼┼█┼°•.¸¸.♥♥¸¸.•°♥♥°•.██┼┼█┼███┼█┼┼┼█.•°°•.███┼█┼█┼┼┼█┼┼┼█.•°°•.█████┼███┼█┼█┼█.•°°•.█┼███┼█┼┼┼█┼█┼█.•°°•.█┼┼██┼███┼██┼██.•°°•.¸\"̮¸.•°♥°•.¸.•°♥°•.¸.•°♥°•.¸\"̮¸.•°°•.█┼█┼███┼███┼███.•°°•.█┼█┼█┼┼┼█┼█┼█┼█.•°°•.███┼███┼███┼██¸¸.•°°•.┼█┼┼█┼┼┼█┼█┼█┼█¸Read More

GANESH TAYADE's Blog

Blog Stats
  • 26224 hits