Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
April 22, 2015
Visits : 762


April 17, 2015
Visits : 559


April 08, 2015
Visits : 2442

पाय बॉ... माया एकट्याची वाट नाई माया हातात कुणाचाबी हात नाई मले कुणाचीबी साथनिंघालो म्या त्या अंधारी रातीचअन् त्यो मले भेटला जंगलापाशीचत्यो मले म्हणे चालत काय पिच्चर पायले?म्या म्हटलं सांगिन मी तुले उद्यालेआमी दोघ गेलो मंग राती जंगलातअस वाटे कि गेलो आमी अभयारण्यातवाघोबा कऱ्याले लागला घुरघुरअन् आमी दोघ झालो भितीन चुरपागल हत्ती लागला आमच्या पिछेअन् आमी पऊ लागलो उपर निचेएका हत्तीनं वढत नेल त्यालेअन् मंग म्या लागलो भ्यालेजंगलात कोणीबी दिसे नाई मलेअन् अचानक गावचा टूपलाईट दिसला मलेपाऊस आला अांगावर जोऱ्यातअन् म्Read More

April 02, 2015
Visits : 2449

धन्य धन्य तु माऊली थोर आहे तुझी सावली तुझ्या सारखी सर्व लेकरांना लाभावी आई...शिकवलास तु आम्हाला साक्षरतेचा धडाऱ्हास झाला असता जर तुटाकला नसता शिक्षणाचा सडा...तु खरा जिंकलासपराक्रमाचा किल्ला तुझ्या शिकवणीनेनाश दुर्बुद्धीुचा आम्ही केला... तुच आम्हा लेकरांची आहे पराक्रमी माता दे मज तु आशिर्वाद झुकवितो तुझ्या चरणी माथा...- गणेश म. तायडे    खामगांवRead More

GANESH TAYADE's Blog

Blog Stats
  • 6212 hits