Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
February 27, 2015
Visits : 1879


February 23, 2015
Visits : 2222

नेत्याची तिजोरी पैशांचाच ठेवा उघड मन नेत्या आता उघड मन नेत्या,तुझ्या कर्मापायी नेत्या केले किती तु अकर्म,सोड हि पापाची खिडकी उघड पुण्याचे हे द्वार...नेत्याची तिजोरी पैशांचाच ठेवा उघड मन नेत्या आता उघड मन नेत्या,तुझ्या टोपी पायी नेत्या केले किती तु घोटाळेसोड हा धर्माचा नाद कर बंधुतेचा प्रसार ...नेत्याची तिजोरी पैशांचाच ठेवा उघड मन नेत्या आता उघड मन नेत्या,तुझ्या खुर्चीपायी नेत्या केले किती तु अनर्थसोड श्रीमंतीचा साथ दे गरीबाला तु हात...नेत्याची तिजोरी पैशांचाच ठेवा उघड मन नेत्या आता उघड मन नेत्या,तुच्छ लोक पRead More

February 19, 2015
Visits : 6941

नभाआड लपला चंद्र नभात चांदणी आहे,अजुन घे बोलून थोडे रात अजुन थोडी आहे...ठिकाण माझे पुसू नकाविश्वासात माझा सहवास आहे,धर्म माझा मानवता अन् माणुसकी माझी जात आहे...सहाणुभूती कसली त्यांची तो तर एक घातच आहे,झोपू नका पिडीतांनो वैऱ्याची ही रात आहे...प्रतिष्ठेचा बडेजावमिटविणे प्रघात इथे आहे,जरी उपेक्षित मीतुझीच रसिका साथ आहे....- गणेश म. तायडे    खामगांवRead More

February 16, 2015
Visits : 1732

पहा पहा निरपराध गजाआड गेला,अन् अपराधी व्यक्ती मात्र मोकळा सुटला...केला आता तर न्यायालयाचा बाजार,अन् विकणारे वकिल ही मिळतात हजार...लहाणपणी झालेल्या बलात्काराचा,निकाल लागतो म्हतारपणी...न्यायालयाचा कारभार चालतो,जणू काही कासवावाणी...रिश्वत घेवुन वकिल ही विकल्या गेले,अन् काळ्या कोटात मात्र गुन्हेगार लपले...कोणीतरी सांगेल का ओळख या कायद्याची,किती बरोबर आहे मुर्ती डोळेबंद प्रतिमेची...न्यायाचे काम कधी बंद डोळ्यांनी नाही करता येत,अन् पैश्यांची देवाणघेवाण करून नाही करता येत,म्हणुनच मी म्हणतो...कोणीतरी सांगेल का मला ओRead More

February 13, 2015
Visits : 636

लपता चंद्र नभाआड होई तुझी आठवण,तुझ्या विरहाने झाला वर्षानुवर्षाचा क्षण...                 तुझ्या विरहाने झाले                  सर्व निस्तेज क्षण,                 आता सांग लवकर                  मज होशील का व्हॅलेन्टाईन..?शपथ घेऊ आपण जगण्या-मरण्याचीशपथ घेऊ आपण जिवनभर साथ देण्याची...                घेवून शपथ देवून वादा                होऊ आपण एकमेकांची,                अन् उघडूया कवाडे                बंद प्रेमळ मनाची...सांग सखे सांग होशील का व्हॅलेन्टाईन मज?नुसत्या नजरेने नाही उलगडत कोडे प्रेमाचे सहज...Read More

February 13, 2015
Visits : 1998

जिवनावर प्रेम करत करत तारूण्य ओलांडले,मात्र आता तर मला या म्हतारपणाने गाठले...आयुष्यभर मी जगाशी साहसाने लढत राहिलो,बाभूळाप्रमाणे हवा, ऊन, पाऊस सोशित राहिलो...पण मात्र आता नाही उरली ती हिम्मत साहस,जणू या म्हतारपणाने केले मला निरागस...वडाच्या वृक्षाप्रमाणे खंबिर उभा राहिलो,पण मात्र आता पिकली पानं अन् बेसहारा झालो...आता उरले नातवंडांना गोष्टी सांगायचे एकच काम,गाण्याऐवजी असते आता  मुखात प्रभु रामाचे नाम...आयुष्यभर मी स्वतःने कितीतरी कमावलं,अन् या म्हतारपणी मी ते धैर्य गमावलं...अशा तऱ्हे ग्रंथेचे अध्याय पुर्ण हRead More

February 09, 2015
Visits : 2762

देवा तुझ्याविना माझा नाही कोणी राखा, तुच माझा सवंगडी अन् तुच माझा सखा...देवा तुझ्याविना माझा नाही कोणी वारी, तुच माझा पाठीराखा अन् तुच माझा कैवारी...देवा तुझ्या चरणी झुकवितो माझे शिर,तुच माझ्या जगण्याचे कारण अन् तुच धिर...देवा तुझ्याविना माझा नाही कोणी मायबाप,रखुमाई माझी माय अन् विठोबा माझा बाप...देवा तुझ्या दर्शनासाठी झुरले माझे प्राण,देऊन दर्शन कर संतुष्ट माझे आतूर मनं...देवा तुझ्याविना माझा नाही कोणी राखा,तुच माझा सखा अन् तुच पाठीराखा...देवा तुच पाठीराखा...- गणेश म. तायडे    खामगांवRead More

February 08, 2015
Visits : 2119

मला माहित आहे तु मला सोडून जाशील एकेदिवस म्हणून तुजसह अख्खं आयुष्य जगण्याचा प्रयत्न मी करीत आहे...माझ्या इवल्याश्या आयुष्यात तुला खुश ठेवण्याचा प्रयत्न मी करीत आहे...जगुन घे खुप सारे माझ्यासोबत कारण तु मला सोडण्याचा प्रयत्न करीत आहे...तुझ्या प्रयत्नात तु अपयशी व्हावी असा प्रयत्न मी करीत आहे...अपयशी अश्या तुझ्या प्रयत्नांना न पाहण्याचा प्रयत्न मी करीत आहे...अपयशाने उदास ना होवो तु म्हणून हरण्याचा प्रयत्न मी करीत आहे...- गणेश म. तायडे   खामगांवRead More

February 05, 2015
Visits : 2289

मि तुला पाहिले अन् तु मला पाहिले,मला वाटले कि तुला प्रेम जाहले...तु हसून रूसून मजशीचार दिवस बोलले,अन् मला वाटले कि तुला प्रेम जाहले...तुला मिळवण्यासाठी मीखूप प्रयत्न केले,अन् तुला एकेदिवशीमाझ्या मनातले सांगितले...अग वेडे तुझे प्रेम नव्हतेतर तु हो का म्हटले,तुझ्या एका होकारातमाझे अख्खे आयुष्य रंगले...तु निमुटपणे मी दिलेले नजराणे ही घेतले,अन् तुझ्यापुढे मी सारे प्रेम रामायण गायिले... पण तुझ्या मनातून प्रेमाचे अडीच शब्द नाही उच्चारले,जेव्हा तुझिया मनाचे स्थिर धरण फूटले...तेथेच त्या क्षणी माझे रंगलेले विश्व संपRead More

February 04, 2015
Visits : 1825

अबोल प्रित तिची,निशब्द शब्द करूनी गेली...एकवटल्या चोहीदिशा,उपदिशा देवूनी गेली...दुरावा असून पण,खूप निकट आहोत आम्ही...अबोला असून पण,सारे बोलतो आम्ही...आहे खूप दडलेले,माझिया मनात...मिटवूनी दुरावे सारे,ये जवळ एका क्षणात...मिटवूनी दुरावे सारे,ति माझिया जवळ आली...आयुष्यात माझ्या,इंद्रधनुरंग भरूनी गेली...रखरखत्या या उन्हात,ती सावली बनून आली...दुःख सारी अलगद,जिवनातून उडूनी गेली...- गणेश म. तायडे   खामगांवRead More

February 03, 2015
Visits : 1917

प्रतिक्षेत उभा मी,वाट तुझी पाहतो आहे...जिवनात एकटा मी,साथ तुझी मागतो आहे...ह्रदयात तुझ्या मी,स्वतःला पाहतो आहे...नजरेत तुझ्या मी,स्वतःला शोधतो आहे...जन्मोजन्मी प्रेम तुझे,देवास मागतो आहे...विसरू कसा मी तुला,तु माझा प्राण आहे...विसरू कसा मी तुला,तु माझा श्वास आहे...ह्रदय माझ्या उरातले,चरणी तुझ्या अर्पित आहे...जपशील ह्रदयास माझ्या,याच प्रतिक्षेत उभा आहे...तारा बनून आसमानी,साथी तुझाच राहील...तुटला जरी तारा,ईच्छा पुर्ण तुझ्या करून जाईल...- गणेश म. तायडे   खामगांवRead More

February 01, 2015
Visits : 1443

पहिली भेट तुझी न माझीओळख नाही एक दूसऱ्याची...प्रेम केले मनोमनीरंग उधळत जिवनीपाहिले तुज स्वप़्नीमागितले तुज क्षणोक्षणीपहिली भेट तुझी न माझीओळख नाही एक दूसऱ्याची...क्षण तो आला भेटायचापाहिलेली स्वप़्न जगायचामनी प्रश्न पडायचासजना कसा ओळखायचा?विश्वास होता मनाचावेळ न लागेल क्षणाचापहिली भेट तुझी न माझीओळख नाही एक दूसऱ्याची...वाटेत अडकल्या नजरापाहण्या तुझा चेहरा वेळ जवळ येता येतावाढला हृदयाचा ठोकापहिली भेट तुझी न माझीओळख नाही एक दूसऱ्याची...मनात कोरलेली प्रतिमागर्दीमध्ये शोधू लागलीक्षणात ओळखले तुजलानजरेनजर झालीRead More

GANESH TAYADE's Blog

Blog Stats
  • 27763 hits