Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
March 28, 2017
Visits : 646

ओळखीचा असूनहीअनोळखी वाटत आहेनाव माझेच मला आजविसरायला होत आहेजागे असूनही सारेका ढोंग झोपेची घेतातगर्दीत मला एकट्याससारे का सोडूनी जातातहातात हात होता घट्टकधी सुटला कळलेच नाहीश्वासात श्वास होता गुंगकधी थांबला कळलेच नाहीबोचऱ्या झाल्या आठवणीकुणास त्या आठवत नाहीसाथ होता जो अविरततो आज सोबतीला नाहीबोलायचे काय मी वेडावेळ कुणाचं जवळ नाही- गणेश म. तायडे, खामगांवwww.facebook.com/kavitasangrah11Read More

March 23, 2017
Visits : 515

होते नव्हते जे काहीवाहूनी आसवात गेलेराहिल्या आठवणी तेवढ्याहृदय माझे तोडून नेलेना भावना काही राहिल्याना विश्वासRead More

March 13, 2017
Visits : 426


March 13, 2017
Visits : 307

लाल रंग प्रेमाचातुझ्या माझ्या मनाचागुलाबी तुझे गालकरून जाई हालपिवळा रंग सोनेरीभिजून गेली केसरीरंगात न्हावुनी गेलीहृदयास रंगुनी गेलीकेस काळे भिजलेलेडोळे रंगात थिजलेलेओठांचा ओसरता रंगपाहुनी झालो मी दंग- गणेश म. तायडे, खामगांवwww.facebook.com/kavitasangrah11Read More

March 11, 2017
Visits : 649

होती एक ठिणगी मनात कुठेतरीजन्म घेत होती कवीच्या अंतरीकळले ना कधी शब्द एकवटलेलेभावनांचे ढग कवीच्या मनी दाटलेलेआयुष्याच्या व्यथा कागदी उतरतानाकळा सोसूनि जन्म कवितेचा होतानाकवी माय होतो अन् लेक होते कविताभावनांच्या प्रवाहात वाहते शब्दसरिताजीव लावी कवी लेखणीला गिरवतानाहोई गर्व त्यास कवितेला मिरवतानासुख वाटे जीवा कविता जिवंत जगतानादाटूनि येई उर जगी सुपूर्द करताना- गणेश म. तायडे, खामगांवwww.facebook.com/kavitasangrah11Read More

March 04, 2017
Visits : 1596

हि कविता खास त्या कवींसाठी आहे,जे दुसऱ्यांच्या कवितेचं श्रेय स्वतः घेऊ पाहतात,कृपया प्रोत्साहन द्या पण चोरी नका करू,कविता आवडली तर कवीच्या नावासह शेयर करा...सोनेच जाई चोरीलाना जाई कधी मातीसुख लाभे हो कसेचोरकवी हो बनूनीउष्ट्या त्या भावनाखरकट्या मनावरीकसे तुम्हा वाटे बरेचोरकवी हो बनूनीद्यावे प्रोत्साहन आम्हांलिहितो जीव जाळुनीकसे झाले तुम्ही कवीचोरकवी हो बनूनीलिहा तुम्ही काहीतरीहीच आहे मज मागणीकसे कळतील शब्दचोरकवी हो बनूनीप्रेम शब्दांवर केलेकडव्यात मन रमुनीकसे कळणार तुम्हांचोरकवी हो बनूनी- गणेश म. तायडे, खामगाRead More

March 02, 2017
Visits : 1512

विणवितो कर जोडूनी ईश्वराशांती द्या आम्हांवर कृपा कराब्रम्हांड रचयिता तू विश्वेश्वरासमृद्धी द्या आम्हांस सुखी करासर्वशक्तीशाली तू ज्ञानसागराबल बुद्धी विद्या द्यावी या लेकरातेजोमय तू प्रकाशमान भास्कराअंधःकार गडद मनीचा दूर करादयाघना हे मायबापा शिवशंकराक्षमादान मागितो जीवा क्षमा कराअस्तित्व तुझे हृदयात करुणाकराभक्तिभाव आनंद नांदावा चराचराकलावंत तू निपुण गुणी दामोदराओसाड या मुक्तमना भक्तीरंग भरास्वर नांदे श्वासात भजुनी मधूकरादंग होई चित्त करुनि तुझे नामस्मराद्यावी भावकिरण ममहृदया दिवाकराअसावी गोडी नाम तुझे मुखीRead More

March 01, 2017
Visits : 1690


GANESH TAYADE's Blog

Blog Stats
  • 7341 hits