Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
November 14, 2016
Visits : 614

गेलीस तु दुर सोडूनीतरी कवितेत आहेमाझ्या प्रत्येक शब्दाततुझा सहवास आहेलिहताना कवितातुज अनुभवायचे आहेवाचताना कवितातुज ऐकायचे आहेगेलीस तु दुर सोडूनीतरी तु माझ्यातच आहेमनाच्या गाभाऱ्यात सखेबस्स तुझ्याच आठवणी आहे...- गणेश म. तायडे, खामगांवRead More

GANESH TAYADE's Blog

Blog Stats
  • 614 hits