Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
December 24, 2014
Visits : 872

डोळे बंद करताना तु नजर येई,अन् डोळे उघडले की तिसरीच समोर येई...तुझ्यासाठी मी चंद्र तारे तोडुन आणेल,तु जर हो म्हणशील तर पहिलीला सोडुन देईन...तुझा विचार करताना माझ्या मुखात दुसरीचे नाव येई,तु जर निघून गेलीस तर ती मला भेटायला येई...रस्त्यावर जेव्हा मी तुझ्या घराचा पत्ता शोधतो,आईशप्पथ प्रत्येक मुलीकडे वळून वळून पाहतो...जर तु मला हो म्हटले तर मी संभाळू कित्येकांना,असे कर नाही म्हणत म्हणत खेळ खेळूया प्रेमाचा...मी तुमचा पुर्ण दिवसभर सतत विचार करीत असतो,म्हणजे  तुमच्या भेटण्याचा वेळ डायरीत नोंदवत असतो...चुकून चौघींRead More

December 24, 2014
Visits : 2274

अगं ए चटकचांदणेतुला पाहताच वाढली ह्रदयाची स्पंदने...तुझ्या आठवणीत मीबाभुळ झालो आहे तुझ्या आठवणीत मीनुसताच वाढत आहे...शरीरावरील खपल्याआता गळूण पडल्यासुटल्या बारा फांद्याटेकतात नभाला...पिकली सारी काटे अन् पिकली आता पाने पण तरी तुझ्या प्रेमाची वाट मी पाहतच आहे...- गणेश म. तायडे   खामगांवRead More

December 17, 2014
Visits : 519

अचानक भेटली तु,अचानक प्रेम जडले...अचानक बोलली तु,अचानक प्राण गहिवरले...अचानक हसलीस तु,अचानक फुल उमलले...अचानक पाहिले तु,अचानक नजारे उमटले...अचानक साद दिला तु,शब्द माझे अवघड झाले...अचानक स्पर्श केलास तु,अचानक शहारे उठले...अचानक घडले सारे,जिवन पुन्हा जन्मास आले...अचानक.. अचानक... अचानक...- गणेश म. तायडे   खामगांवRead More

December 02, 2014
Visits : 1355

रसरशीत चमचमीत दुनिया,नशीली बेधुंद ही दुनिया...प्राशुनी विसरतात सुख दुःखे, अशी ही जहरीली दुनिया...<Read More

December 01, 2014
Visits : 5983

अश्रू पिऊनी दुःखे पचवली,जगाला वेगळ सारूनी जगणं शिकली...मिटवूनी तहान भुक साऱ्यांची,क्षणोक्षण झुरूण जगणं शिकली...सुख दुःखात सहभागी साऱ्यांच्या,सुख हरवूनी दुःखासंगे जगणं शिकली...सहून शोषण आपल्यांसाठी,सारे साठवून ह्रदयात जगणं शिकली...सर्वांसमोर राहूनी उभी नजर झूकवुनी,नजरे आड होऊनी कण-कण जगणं शिकली...दुर झाले सारे सोडूनी दुःखात एकटीला,सर्वांना जवळ करूनी हसणं शिकली...पाडूनी गुलामींच्या भिंती साऱ्या,गुलामीला झूगारून जगणं शिकली...दडवूनी स्वप़्न डोळ्यात सारी,साकारून सारी स्वप़्न जगणं शिकली...- गणेश म. तायडे   खामRead More

GANESH TAYADE's Blog

Blog Stats
  • 11003 hits