Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
June 22, 2017
Visits : 695

चूक कुणाची नेमकी माहित नाही, पण जेव्हा एका निरपराध व्यक्तीला काही कारणाने किंवा काही चुकीने पोलीस कोठडी मध्ये डांबून ठेवले जाते, तेव्हा त्या चार भिंतींना पाहून त्याच्या मनात ज्या उद्वेगाने भावना प्रकट होते ती इथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.एकटा राहिलो मी इथेना माझा ना मी कुणाचा इथेहोते जे सारे जिवलग इथेउरले ना आता ते जिवलग इथेउजेडातील अंधार इथेहरवलेली आज वाट इथेझाकलेली डोळे दिसती इथेस्वप्नांवर गडद पांघरून इथेहसणेही असामान्य इथेरडण्याचा नुसता छंद इथेकाळोखातील सावली इथेमीच हरवलो आज इथेचूक माझी काय इथेकोंडलोRead More

June 17, 2017
Visits : 161

आयुष्य म्हटलं की जो तो आपलं वय आठवतो. गेलेलं आयुष्य आणि राहिलेलं आयुष्य यातलं अंतर शोधतो. पण सध्या जगताना कुणीच आयुष्य समजून घेत नाही. नुसती चाललेली धावपळ आणि पैसा मागे लागलेली जीवघेणी शर्यत कधीच संपणार नाही असे वाटू लागले आहे.निघून जाते आयुष्यखिसे आपुले भरतानावेळ जाते निघूनदिवस रात्र धावतानाहरवून गेले आहे सारेसुख विकत घेतानाक्षणभर हसणे सुद्धामहाग झाले लोकांनाविसरलीत नातीगोतीसारे जवळ असतानाधावपळीचे आयुष्यनिमूटपणे जगतानाआयुष्य आहे सुरेखकुणीच पाहत नाहीनुसती दगदग सुरुवेळ कुणाजवळच नाहीबसून मित्रांसोबतआज कुणी बोRead More

June 15, 2017
Visits : 1292

न्हावुनी जावे मनया चिंब पावसातकधीतरी कोसळेलहा माझ्या अंतरातवाट पाहतोय ऐसाजणू श्वास दाटलाययेऊनि बरस तूमाझ्या अंगणातथेंब ओघळावागाली नकळतदुःख हि भिजावेतुझ्या अलिंगणातसांग कधी येतोमिठीत मज घ्यायासुगंध मातीचापुन्हा दरवळायाआतुरलेले मनतहानलेले रानडोळे लावूनीवाटेवर हे माळरान- गणेश म. तायडे, खामगांवwww.facebook.com/kavitasangrah11Read More

GANESH TAYADE's Blog

Blog Stats
  • 2148 hits