Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
March 28, 2015
Visits : 566

आज कालच्या पोरींचीहाय वेगळीच फॅशन तोंडावर बांधतात रूमालअन् अंगावर टिचभर कापड केसांसारखी कपड्यांची पणलांबी कमी झाली लांब वेण्यांच्या जागी आता पोनी ची फॅशन निघाली कानावर नेहमी मोबाईल अन् ओठांवर लिपस्टिकची लालीयेड्यापिश्या झाल्या साऱ्यापिच्चरातल्या हिरोईनले पाहून स्वतःले समजते कॅतरीनाकिलोभर पावडर लावुन जिन्स पँटच्या गर्दीत आता साडी गायबच झाली पोरा पोरी मध्ये फरक आता कळतच नाही पदर उडत गेला आता टॉपची बारी आली बाप डॅड झाला अन् माय मॉम झाली आजकालच्या पोरींची हि वेगळीच फॅशन आली आऊटडेटेड झाल सारंमॉडर्न हवं सार काहीRead More

March 25, 2015
Visits : 1568

तुझी मधाळ अदा करी घायाळ जिवा तुझ्या नयन तिराछेदती या मनापाहूनी गं तुझ्या अश्या सुंदर रूपामाझ्या भोळ्या जिवा का लावीसी लडाचंद्राची तुझी कायातुझ्या केसांची छाया बेकाबू या मनातुच आवरा आवरा तुझ्या गाण स्वराप्राण मन मोहनागुलाबी या ओठाघ्यावे प्रेम चुंबनातुझ्या हातात हात घेऊन चाललो एकटा झाल्या नजरे-नजराहरवली दुनिया...- गणेश म. तायडे    खामगांवRead More

March 19, 2015
Visits : 2077

हसताना जा न रे,रडताना जा न रे,भांडताना जा न रे,सांगताना जा न रे,किती खट्याळ हे जा न रे,किती मंजूळ हे जा न रे,नको मला आणखी काही हवे फक्त तुझे हे जा न रे,जवळ येता म्हणशी जा न रे,दुर जाता म्हणशी जा न रे,जिव घेणे हे जा न रे,प्राण वेडे हे जा न रे,दुर करी हे जा न रे,तरी आवडे हे जा न रे...- गणेश म. तायडे    खामगांवRead More

March 18, 2015
Visits : 891

सांग कुठे शोधू मी तुला,सांग कुठे शोधू मी तुलानयनी तु माझ्या रहा...मी तुझ्या प्रेमात पडलो,मी तुझ्या प्रेमात पडलो,नयनी माझ्या चांदण्या...सांग कसे होईल मिलन,सांग कसे होईल मिलनआपल्या शब्दांचे...शब्द जुळले प्रेम कळले,शब्द जुळले प्रेम कळलेआपल्या सहवेदना...- गणेश म. तायडे   खामगांवRead More

March 11, 2015
Visits : 803

फाटली धरती तवआभाया आग लागली...धावती सैरभैर प्राण्यांना चाहूल लागली...ग्रहण भास्करी लागले काळोख उRead More

March 08, 2015
Visits : 6497

स्वामीनी तु आहेस मर्दीनी तु आहेस आई तु आहेस जगतजननी तु आहेस...सावलीची तु छाया माऊलीची तु माया पृथ्वीची तुझी कायातुझविन सारे वाया...जगाचा आधार तुसुखाची चाहूल तुविजयी प्रेरणा तुआशेची किरण तु...मानवजातीचा उगम तुजिवनाचा आध्याय तुवंदितो तुजला मीदोन्ही कर जोडूनी...- गणेश म. तायडे    खामगांवRead More

March 06, 2015
Visits : 6946

शिमग्याचा सण आला धुईमातीला रंग आला...लहान मोठ्यांच्या चेहऱ्यावररंगांचा थर आला...जिकडे-तिकडे रंग उधळलेआनंदाचा सण आला...गरम भज्यांच्या तळणासोबतरंगाना स्वाद आला...लाल काळा पिवळा हिरवा सर्वांना एकच रंग आला...न्हाऊनी गेल्या रंगांमध्येगवळणींचा सण आला...दुर झाले रूसवे-फुगवेमैत्रीचा सण आला...रंगात होऊनी दंगरंगबिरंगी सण आला...शिमग्याचा सण आला धुईमातीला रंग आला...- गणेश म. तायडे    खामगांवRead More

March 01, 2015
Visits : 7070

माणसाने माणसाला ओळखायला हवंअसला जरी गरीब तरी विचारायला हवंमाणुसकीच्या नात्याने मन जपायला हवंभावनेत वाहून थोडं रडायला हवं सुखात हसून दुःख पचवायला हवं...माणसाने माणसाला ओळखायला हवंदिसण्यापरी सुंदर मन असायला हवंप्रेमात सार विसरून जगायला हवंकधी कधी थोडं फार भांडायला हवं भांडणं सारी विसरून नातं जपायला हवं...माणसाने माणसाला ओळखायला हवंचुकत असेल कुणी तर थोडं रागवायला हवंमदतीला नेहमी धावून जायला हवंभुकेल्याला अन्न नेहमी मिळायला हवंप्रगतीच्या वाटेत मागे वळून पहायला हवंमाणसाने माणसाला ओळखायला हवं...- गणेश म. तायडेRead More

GANESH TAYADE's Blog

Blog Stats
  • 26418 hits