Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
January 31, 2017
Visits : 1322

सोडून गेले सारे नातेमला सोडूनि अंधारातनको होते ते घडलेमला जाळून दिसरातभय लागे प्रकाशाचाहीचटके देई सावली आजजीव गुदमरून कोंडलामाझीच मला वाटे लाजआसवे माझ्या डोळ्यांचीना थांबे थांबवता धारवाटे मिटावे सदा पापण्यादिसे भविष्य काळेशारदुरावल्या चोहीदिशाउरला नुसता हाहाकारहरवले सारी माणसेदिसे मला फक्त आकार- गणेश म. तायडे, खामगांवwww.facebook.com/kavitasangrah11Read More

January 28, 2017
Visits : 906

गोष्ट सांगतो मी तुम्हामाझ्या चिमणी चीनीट ऐका हो तुम्हीहाक काळजाचीजेव्हा मी दूर कुठेकामाला जातोन बोलता घरूननिघून जातोसकाळी सकाळीती उठल्यावरबाप शोधता होईजीव खाली वरअसा कसा बापन बोलता गेलाचिमणी ला एकटंसोडून गेलानजरेमध्ये बाप होताडोळ्यांमध्ये पाणीगोंडस चेहऱ्यावर रागाची आणिबाणीबाप हरवून गेलाजीव झाला कासावीसशोधता शोधतागेला निघून दिवसदमलेला थकलेलाबाप घरी आलाचिमणीला जवळघेऊन म्हणालाजाऊ उद्या कुठंतरी दूर फिरायास्वप्नातल्या परींनाइथे तिथे शोधायापक्षांसोबत उंचउंच उडायासकाळ झाली जेव्हाबाप होता हरवलेलासैरभैर चिमणीबाप होतRead More

January 28, 2017
Visits : 912

तुला जस हवं होतंतसंच सारं घडलंयतुला जे नको होतंते आता सारं संपलंयबोलणे कधीचे बंद झालेनुसता विरह आता आहेतुझ्या माझ्यातील प्रेमकेव्हाच लुप्त झाले आहेनातं तुला नको होतंते हि आता तुटत आहेहातातील हात माझ्याअलगदपणे सुटत आहेमनाची कवाडे कधीचीबंद झालेली आहेतविचार डोक्यातीलआता शांत झाले आहेतपाऊला पाऊली तुझ्याखुणा दडलेल्या आहेतआता मात्र त्या हि थोड्यापुसट झालेल्या आहेततुझ्या माझ्यातील आतामजा मस्ती संपून गेलीउरलेली आठवण तीहीआसवांत वाहून गेली- गणेश म. तायडे, खामगांवwww.facebook.com/kavitasangrah11Read More

January 27, 2017
Visits : 1870

तुझ्या माझ्या प्रेमालाकुणाची नजर नकोयेता जाता इशाऱ्यानेमला बोलवू नकोहात तुझा धरला तरउगाच सोडू नको...मला तुझ्या पासूनकधी दूर करू नकोमी सदा तुझा आहेतू मला सोडू नको...जीव जडला तुझ्यावरमला त्रास देऊ नकोखोडी तुझी काढेलमला रागावू नको...बोल माझ्यासोबतपण गप्प राहू नकोमनाच्या कानोड्यातकुणाला जागा देऊ नकोतुझ्या माझ्या प्रेमालाकुणाची नजर नको...- गणेश म. तायडे, खामगांवwww.facebook.com/kavitasangrah11Read More

January 27, 2017
Visits : 696

ओसरली देशभक्तीतिरंगे चहूकडे विखुरलेलेजे मिरवत होते हातीआज पायदळी तुडवलेलेनको अशी देशभक्तीतारखेला उसळणारीनको असे राष्ट्रप्रेमलगेच सारे विसरणारीहवा ध्यास मणी सदादेशहिताच्या कार्याचानको नुसता गोंधळएक दिवसाच्या जोमाचाजगावे करावे मरावेदेश प्रगतीस न्यावेतन मन धन सारेदेशहितास अर्पावे- गणेश म. तायडे, खामगांवwww.facebook.com/kavitasangrah11Read More

January 25, 2017
Visits : 1497

देश आठवतो जेव्हा२६ जानेवारी येते तेव्हाउसळते देशभक्तीयेतो भावनांना पूर तेव्हाआठवतात बलिदानहोतो जयघोष तेव्हाघेऊनि झेंडे हातीभरतात मेळावे तेव्हाका नसते मग सुधदेशविरोधी बोलतानाका नसते मग जागसत्तेसाठी भांडणाऱ्यांनाका नसतो मग होशइथल्या युवा नागरिकांनाका नको होतो मग देशआपल्याच देशवासियांनाविचार करण्याची वेळआज आहे बांधवांनोदेश घडवण्याची संधीआज आहे मित्रांनोघराप्रमाणे देश हिआपलाच नागरीकांनोदेशभक्ती सदा उरी ठेवुनीईमान राखा युवकांनो- गणेश म. तायडे, खामगांवwww.facebook.com/kavitasangrah11Read More

January 25, 2017
Visits : 506

एकट्यात बसून एकदासहज विचार आलासुखात होते सारेसगळ्यांना आनंद झालादुःखात नव्हतं कोणीचजो तो माघारी गेलाजीव लावला साऱ्यांवरकामी कुणीच ना आलाहोते नव्हते सारे काहीगरजा साऱ्यांच्या भागवल्यारस्ते शोधणाऱ्यांनावाटा मी दाखवल्याआता आहे मी एकटापण सोबत कुणी नाहीसमजले आज सारेकुणी कुणाचाच नाहीजो तो सहप्रवासीवाट आपली शोधणारेमी उरलो एकटालोक दिसतात धावणारे- गणेश म. तायडे, खामगांवwww.facebook.com/kavitasangrah11Read More

January 24, 2017
Visits : 1462

भरव मला घास तू माझ्यासोबत खेळ नापदराचा रुमाल तू माझ्यासाठी कर नागा तू अंगाई तू मला जरा थापट नाआई मला पुन्हा तूझ्या कुशीमध्ये घे ना...रागव मला हवं तर पण एकदा तू बोल नादे तू मला धपाटे पण माझ्याकडे बघं नाआई तुझ्या काखेतून मला जग दाखव नाआई मला पुन्हा तुझ्या कुशीमध्ये घे ना...आई आई ओरडत आहे माझं जरा ऐक नाकशी गेली दूर तू मला एकट्याला करमेनाये पुन्हा तू वापस तू माझ्यासोबत रहा नाआई मला पुन्हा तुझ्या कुशीमध्ये घे ना...देव बाप्पा कसा रुसला आईला परत दे नाइवल्याशा मुलाला तू त्रास नको देऊ नावाटलं तर मला ही तुझ्याजवळ घेRead More

January 23, 2017
Visits : 817

जसा मी आज आहेतसाच पुढे हि राहीलवादा आहे माझा तुलामी फक्त तुझाच राहीलअश्रू नसतील डोळ्यांततुला सुख एवढं देईलपाहण्याआधीच स्वप्नेतुझ्या ओंजळीत ठेवीलओठांवरचे हसू तुझेकधी ओसरणार नाहीनाराज मी तुला कधीहोऊ देणार नाहीवाट तुझी पाहत आहेतुझ्या वाटेत मी बसूनकर एकदा विचार माझाहस माझ्याकडे बघूनजोड नातं माझ्याशीरुसवे मनातले काढूनबस जवळ तू माझ्यामाझ्यात गुंग होऊन- गणेश म. तायडे, खामगांवwww.facebook.com/kavitasangrah11Read More

January 21, 2017
Visits : 479

मिठीत तू माझ्या रहाकुशीत मला तू घेहात फिरव केसातूनप्रेमाची तू उब देपहा एकदा डोळयांतहृदयात माझ्या तू रहाकर विश्वास माझ्यावरसाथ मला देऊन पहानको जाऊ तू दूर कधीआसपास तू माझ्या रहानको सोडू तू साथ कधीसोबतीस तू माझ्या रहातुटता ना तुटावे असेबंध मनांचे जोडून जाविसरता ना विसरे तूअशी आठवण होऊन जा- गणेश म. तायडे, खामगांवwww.facebook.com/kavitasangrah11Read More

January 20, 2017
Visits : 878

लायकी काय आहे माझीमला कधी नव्हती कळलीप्रेम करण्याचा नाही हक्कगोष्ट जरा उशिरा वळलीप्रेम केले फुलापरी अन्आघात दगडांनी लावलादुरावत आहोत आम्हीत्यांनी पेच असा टाकलामाझ्यात ती, तिच्यात मीएकमेकांत जीव अडकलाओढताण ते करू लागलेआसवांचा सडा शिंपलानाही मी खोटा ना लबाडजीव जाईल तुझ्याविना गनको काही तुमचे धनधान्यमला हवा बस्स साथ तुझा गकळून चुकले आता मलाहीमी तुझ्या लायकीचा नाहीतू चंद्र जरी आहेस माझा पणअमावस्येत तुझे उगवणे नाही- गणेश म. तायडे, खामगांवwww.facebook.com/kavitasangrah11Read More

January 20, 2017
Visits : 1674

शब्द हरवून गेलेभाव विरून गेलेनजरा बदलल्यास्पर्श हरवून गेलेहात हातातलानकळत सुटत गेलारेशमी धागा मनाचाअलगद सुटून गेलाआसवे पापण्यातलीतीही आटून गेलीआठवणी हृद्यातल्यात्याही विसरून गेलीसहवास आपल्यातलाकुठेतरी हरवून गेलाएक क्षण सुखाचातोही निघून गेलाका कधी कसे जुळलेआठवणीत राहून गेलेका कधी कसे तुटलेआसवांत वाहून गेलेजीवन जगताना नेहमीतुझी साथ हवी होतीराहलो आज मी एकटागोष्ट प्रेमाची अधुरी होती- गणेश म. तायडे, खामगांवwww.facebook.com/kavitasangrah11Read More

January 16, 2017
Visits : 1325

फसवले नाही मी कुणाना घात मी कुणाचा केलाफक्त चाहले मी तिलाजिच्यावर प्राण वाहून दिलाना दुखावले मी कुणाना जबरदस्तीRead More

January 14, 2017
Visits : 1507

जोडावी अक्षरे, खोडाव्या चुकाहसावे सदा, लपवून दुःखा...लावावा जीव, वाटावे प्रेमजगावे खुलास, न वाटावा भेव...अंधार जगाचा, प्रकाशात नहावाउघडावी मने, उजेड दिसावा...मुखी साखरेचा, गोडवा असावामनी कुणाचा, कधी द्वेष नसावा...जोडावी माणसे, जपावी नातेविसरून व्यवहारी, फायदे तोटे...क्षणांचे मणी, अलगद ओवावेआनंदी सुरांनी, मनास छेळावे...- गणेश म. तायडे, खामगांव  www.facebook.com/kavitasangrah11Read More

GANESH TAYADE's Blog

Blog Stats
  • 15851 hits