Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
May 29, 2016
Visits : 1462

आलीस तु भेटायलान बोलता निघून गेलीसांगायचे होते खुप काहीशब्द डोळ्यातून वाहून गेलीभेट आपली नजरेतलीआठवणीत राहूनी गेलीसमोर तुला पाहतानाशब्द निशब्द होऊनी गेलीमंत्रमुग्ध नजर माझीरूपात तुझ्या हरवून गेलीउफाणलेली मनातील भावनानजरेने तुझ्या शमवून गेलीवाट पाहता तुझ्या भेटीचीझोप डोळ्यांची उडवून गेलीभेट तुझी होता अधूरीमनास माझ्या जाळूनी गेली- गणेश म. तायडे,    खामगांवRead More

May 22, 2016
Visits : 1639

सोबत चालतानामनातील बोलतानामन होई अधिरडोळ्यात तुझ्या पहातानाहाताला हातअलगद स्पर्शतानामन बावरे होईशहारे अंगी उठतानासवाल कुठला ना मनीतुझ्यासंगे चालतानासाथ हवा आयुष्याचातुझ्यासंगे जगतानाहसणे ओठांवरचेगुलाबापरी फुलतानासुटती कोडे आयुष्याचीतुझ्या मिठीत असताना- गणेश म. तायडे,    खामगांवRead More

May 19, 2016
Visits : 2247

हृदय माझे तुला देऊनी जात आहेआठवणींची जोड ठेऊनी जात आहेअसणार सदैव मी तुझ्या अवतीभोवतीसावली बनून चालेल तुझ्या सोबतीसाथ एवढाच होता आपला जिवनातसंपवले सारे नियतीने एका क्षणातहरवून गेल्या पाऊलखुणा प्रेमाच्याआड गेले मी दुर तुझ्या नजरेच्याशोधून ही सापडणार नाही मी तुलाजवळ असूनही ना दिसणार मी तुलाभेट होईल स्वप़्नी, घेईल तुला कुशीतआनंदी असेल मी नेहमी तुझ्याच खुशीतआसमंती बनून तारा तुझ्या अंगणातलावाट दाखवेल बनून काजवा अंधारातला- गणेश म. तायडे,      खामगांवRead More

May 18, 2016
Visits : 2155

धग पेटलेली नभातवणवा उरी पेटला आहेनद्या नाली कोरडी झालीडोळ्यातील आसवे आटूनी गेलीतहान जमीनीस लागलेलीकासावीस थेंबास झालीउडून गेली पाखरे सारीप्राण्यांची वणवण सुरू झालीधावनाऱ्या ढगात आताथेंब पाण्याचा शोधू लागलीकधी शाळेत जाणारी चिमुकलीहंडा घेऊन फिरू लागलीजबाबदार कोण यांसचुकी आपली साऱ्यांची झालीझाडे तोडून घरं बांधलीतिच घरे आता खाऊ लागलीउठतोय जिवावर विकास आपलाकरतोय आता हिसाब आपलाजागे व्हा! मायबापांनो आताशेतकऱ्यांना बळ द्या आतापाणी वाया न घालवता, जिरवाझाडे लावा, झाडे जगवापाणी अडवा, पाणी जिरवामंत्र उरी आता हाच बाळRead More

May 17, 2016
Visits : 2317

एक रात ती नशिली होतीत्या रात्री तुझी साथ होतीक्षण सोबतीचे आठवत होतेस्वप़्नात मन बावरत होतेचोहीकडे लाल छाया पसरलीहळूच समोर एक परी उतरलीलाजत गाजत ती जवळ आलीकानात माझ्या हळूच गुणगुणलीकरमेना मला तुजवाचूनी सजनाजवळ ये ना, जवळ मज घे नाआतूरलेल्या माझीया मनालातुझ्या सहवासाची चाहूल दे नाविसरूनी माझ्यात स्वतःला सजनामज मिठीत घट्ट आवळून घे नाप्रेम मनातील आयुष्यभराचेमाझ्यावर तु उधळून दे नारात नशिली तुझ्या सोबतीचीसाठवूनी गेली आरास आठवणींची- गणेश म. तायडे,    खामगांवRead More

May 16, 2016
Visits : 2760

चांद डोईवर, आसमंत शांत आहेनिद्रेच्या कुशीत सारे जग निवांत आहेदुरवरच्या डोंगरावर रेंगाळणारे ढगजणू पर्वतांवर अलगद प्रेम करत आहेमनात अपेक्षांचे, वादळ उरात घेवूनीRead More

May 13, 2016
Visits : 700

आसरा जो तुझ्याहृदयातील स्पंदनात आहेधडधड उरातील माझ्यातुझ्या डोळ्यात दिसत आहे...तुच आहेस जो मजस्वप़्न पाहणे शिकवून गेलातुच आहेस जो मजरडताना हसवून गेला...अंत प्रेमाचा तु आहेसजिवनातला साथी तु आहेसतु आहेस तर मी आहेआनंद जगण्याचा कारण तु आहेस...मग का वळावे त्या रस्त्यावरूनजो तुझ्या जवळ घेऊन जात आहेका घाबरावे त्या विरहास मीज्याच्या शेवटी तु उभा आहेस...- गणेश म. तायडे,    खामगांवRead More

May 12, 2016
Visits : 703

विसरून रूसवे फुगवेयंदा तरी तु बरसनको देऊ मुठभरदे सुख कणभरनको सोन्याचा घासहवा मातीचा सुवासदेव दगडी राऊळातआता तुझ्यावर आसखेळ खेळला जिवघेणीयंदा तु जोरात बरसहोणेजाणे का मज हातीप्रार्थना हि कर जोडूनीदुबार पेरणी नको यंदाना हो सावकारी धंदामुलीचे लग्न करायचेशाळेत मुलं पाठवायचेबायकोला सुख द्यायचेथोडं मज यंदा जगायचेएकच मागणे तुजपाशीयंदा नको कुणी उपाशी- गणेश म. तायडे,   खामगांवRead More

May 12, 2016
Visits : 1284

विझता ठिणगीभडकूनी गेलीबांधलेली भावनावाहूनी गेलीजपलेले हृदयक्षणात हूरहूरतेमन माझे काउगाच बावरतेउघड्या डोळीस्वप़्न का पडतेचेहरा नाजुक तुझामला का छळतेआवर तुझ्या रूपालाजीव माझा गहिवरते...- गणेश म. तायडे,    खामगांवRead More

May 01, 2016
Visits : 14638

महाराष्ट्राच्या मातीत जन्मलोमी मराठी मातीत वाढलोमाय माऊली मातीला समजलोकष्ट करून मातीला जाणलोहिंमत ना कुणाची कसलीवार सोसाया उभे ठाकलोकोकण विदर्भ असो मराठवाडामहाराष्ट्राचा अभिमान मानतोसुंदर रूप नकाशावरतीमहाराष्ट्र माझा उठून दिसतोथोरपुरुष महाराष्ट्री जन्मलेविचारांचा इथे सडा सांडतोतापी कृष्णा असो चंद्रभागाप्रवाह नद्यांचा मनात उसळतोसाधू संतांच्या भुमित माझ्यासंस्कृतींचा वारा वाहतोधन्य जाहलो जन्मुनी इथेजिथे शिवबाचा स्वराज्य नांदतोजय जय जय महाराष्ट्र देशाएकच जल्लोष मनात वसतोगर्व नाही पण अभिमान आहेमहाराष्ट्राच्या मRead More

GANESH TAYADE's Blog

Blog Stats
  • 29905 hits