Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
August 29, 2016
Visits : 2517

जाता पंढरीशी सुख वाटे जिवागेले संत सेना सांगोनियानाभिकाचा जन्म हरीचा छंदचित्त भान सारे सोडोनियाशुद्ध होई मन तुझ्या रे अभंगाकाढोनिया गाळ मनाचा मलीनदिस रात जप करी विठोबाचेभक्तीत लीन मन होई तल्लीनमुसलमान राजा झाला धन्य फारतुझ्यासाठी देव दरबारी सेवा करीरूप तुझे घेवुनी धावे कर्तव्यासभक्त संकटात पाहता ना येईधन्य संत सेना, धन्य तुझी भक्तीशीर नाभिकांचे तु उंचाविलेझुकोनिया शीर तुझ्या चरणांवरतीधन्य झालो घेऊन जन्म नाभिकाचे- गणेश म. तायडे, खामगांवRead More

August 01, 2016
Visits : 1636

पहिली भेट तुझी न माझी, ओळख नाही एक दूसऱ्याची...प्रेम केले मनोमनी, रंग उधळत जिवनीपाहिले तुज स्वप़्नी, मागितले तुज क्षणोक्षणीपहिली भेट तुझी न माझी, ओळख नाही एक दूसऱ्याची...क्षण तो आला भेटायचा, पाहिलेली स्वप़्न जगायचामनी प्रश्न पडायचा, सजना कसा ओळखायचा?विश्वास होता मनाचा, वेळ न लागेल क्षणाचावाटेत अडकल्या नजरा, पाहण्या तुझा चेहरावेळ जवळ येता येता, वाढला हृदयाचा ठोकामनात कोरलेली प्रतिमा, गर्दीमध्ये शोधू लागलीक्षणात ओळखले तुजला, नजरेनजर एक झालीनजर स्थिर झाली तुजवर, पाहता परी स्वप़्नातलीथरथरी सुटली अंगात, शहारे भरRead More

GANESH TAYADE's Blog

Blog Stats
  • 4153 hits