Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
February 28, 2017
Visits : 1079

उघडावे नयन दलती मुक्त चालत यावे,घेवोनि मज संगतिने मुक्त उडावे...नसावे संभ्रम मनीRead More

February 28, 2017
Visits : 287

एक होती तीतीच्यावर मी प्रेम करायचोती नाही बोलली कधी तरउगाचच रुसून बसायचोएक होती तीRead More

February 27, 2017
Visits : 846

माझ्या मायेचा पदरउन्हातली ती सावलीथंड वाऱ्याची झुळूकअशी भाषा हि मराठीकधी बाबांचा तडाखाकधी आईची अंगाईबहिणभावांची भांडणेअशी भाषा ही मराठीज्ञान देई अगणितअलंकारात सजूनीशब्द मोत्याचे हे मणीअशी भाषा ही मराठीआदर देई प्रत्येकालानीतिमत्ता तिच्यामध्येभावनांची ती ताकदअशी भाषा ही मराठीहसवून देई कधीकधी देई डोळा पाणीमांडे सारीपाट जीवनाचाअशी भाषा ही मराठी- गणेश म. तायडे, खामगांवwww.facebook.com/kavitasangrah11Read More

February 24, 2017
Visits : 698

शोधताना तुला, हरवलो आहे मीसांग कुठं शोधू, थकलो आहे मी ||ये जरा समोर, भांड माझ्यापाशीव्यथा मनाच्या, मांडतो तुजपाशी ||खेळ जीवाचा, आता पुरे झालातुला भेटण्याचा, वेळ निकट आला ||कळू दे तुलाही, भावना मनातल्यासांगू दे तुलाही, गोष्टी स्वप्नातल्या ||मनात खुपकाही, दडलेले आपल्यास्पर्शूनी मला तू, खुणा दे आपल्या ||अर्थहीन शब्दास, तूझा अर्थ देनाजूक भावनांना, तूझा स्पर्श दे ||हृदय माझे हळवे, सांभाळ तू जरापापण्यात झाकुनी, साठव तू जरा ||तू स्वप्न माझे, रोज मला पडणारेझोपेत असताना, तुला शोधणारे ||- गणेश म. तायडे, खामगांवwww.faRead More

February 23, 2017
Visits : 108

जर सोडायचं असेल तर नक्की सोडपण प्रेमाचं हे फसवं ढोंग करू नकोमाहित आहे मला नाही करमत तुलापण...माझ्यासोबत राहायचं वचन देऊ नकोजीव सुटलाय तुझा आता माझ्यातूनतरी तू अडकल्याचा दावा करू नकोशब्द जरी ऐकावेसे वाटले मला तुझेपण...बोलून माझ्यावर उपकार करू नकोमी बसलो तुझ्या प्रतीक्षेत हतबलतरी तू उगाच वाट माझी पाहू नकोजरी माझा जीव कि प्राण आहेस तूपण...माझ्यात तू आता जिवंत राहू नको- गणेश म. तायडे, खामगांवwww.facebook.com/kavitasangrah11Read More

February 10, 2017
Visits : 217

मी यात, मी त्यातमी आहे चराचरातनको शोधू मंदिरातअरे मी आहे तुझ्यातना घरात, ना दारातRead More

February 09, 2017
Visits : 349

दुःख लपवले मी तिचेतिला शब्दांत कोरतानापाहिले आहे मी तिलामाझ्यासाठी रडतानाकुरवाळून गेले शब्द तिलाशांत झोपून ती असतानामांडत गेलो भाव तिचेतिच्याचसाठी झुरतानाएकरुप झाले होते सारेतिच्यात जीव रंगतानाहोई माझे फुलपाखरूपाहुनी तिला हसतानास्वच्छंद गिरक्या घेई मनभाव सदा तिचे भासतानालिहत गेलो तिचे मन मीजरी त्यात मी नसताना- गणेश म. तायडे, खामगांवwww.facebook.com/kavitasangrah11Read More

February 08, 2017
Visits : 686

प्रेम आंधळ असतेडोळे उघडे असूनहीमने जुळत असतातअंतरी दुरावा असूनहीमी आज तिचा आहेती माझी नसूनहीलादले होते प्रेम मीतरी गुंतली कळूनहीगुरफटत होती तीप्रेम नव्हते कधीहीजेव्हा तिला प्रेम झालेमी नव्हतो असूनहीसारं होत जबरदस्तीचंसहज नव्हतं काहीहीसुटत नव्हती प्रेमाची गाठतिने सारे मला सांगूनहीतरी बोलत होतो आम्हीपूर्वीचा गोडवा नसूनहीप्रेम तिला कळत नव्हतेमला सारे काही वळूनहीसहज नव्हते विसरणे सारेहृदयी त्रास होता तिच्याहीनव्हतो सुटत मी तिच्यातूनतडफड पहावत नव्हती मलाहीवाटले जावे सोडूनि सारेन करता तिचा विचारहीजगू द्यावे तिलाRead More

February 08, 2017
Visits : 2299

बोकड मला हवं कोंबड मला हवंदेवाच्या नावाच खाण मला हवंदेव आले अंगात ती झाली झिंगाटकेस मोकळे सोडून खेळू लागली पिंगाटदेव कुठं आहे कुणालाच माहित नाहीदगडामध्ये देव कोणालाच मिळत नाहीनिंबु मिरच्यांची झाली अद्भुत जादूआजार बरे करू लागले इथे काही भोंदूआजार बरा होईना लोक मरा लागलेअंधश्रद्धा पाळून लोक जगा लागलेभूतबाधा झाली म्हणे निंबू टाका ओवाळूननाहीच जमलं तर टाका चिंता जाळूनभोंदू बाबा आता चांगले साहेब झालेजीवांच्या धंद्याचे ते सौदागर झाले- गणेश म. तायडे, खामगांवwww.facebook.com/kavitasangrah11Read More

February 07, 2017
Visits : 279

ये गं, ये गं कवितातुला शाईत भिजवतोअक्षरांमध्ये तुला आजपहा कसा मी गुंतवतोशाई मध्ये भिजून तू हिन्हाऊन घे अलंकारानेकडव्यांच्या जोडीनेतुला मांडतो मी प्रेमानेनको रुसू तू कधी राणीमला वेड तुझे लागलेलेतुज व्याकरणी सजवतानामला पाहू नको रागानेयमक तुझे जुडवतानामाझा संधी विग्रह होतोओळ ओळ विणतानातुला त्रास कसला होतोसुख दुःखाचे मी रंगतुझ्या ओव्यांमध्ये मांडतोकधी खूप हसवते तरकधी आसवांचा सडा सांडतो- गणेश म. तायडे, खामगांवwww.facebook.com/kavitasangrah11Read More

GANESH TAYADE's Blog

Blog Stats
  • 6848 hits