Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
July 31, 2016
Visits : 1816

मलाही तुला भेटायचं आहेमनातील सार बोलायचं आहेनाही येणे झाले त्यादिवशी माझेम्हणुन काय विसर पडेल तुझेतुला मी दुखवणार तरी कशी?जपलेले प्रेम विसरणार तरी कशी?शुक्राची चांदणी चंद्राची जशीभेटीची वाट मीही पाहत आहे तशीआठवणी तुझ्या मनी जपलेल्या आहेेततुझे गुलाबाचे फुल अजुन पुस्तकात आहेहातात हात तुझ्या मला द्यायचा आहेएकांत वेळ तुझ्यासोबत घालवायचा आहेमलाही मनभरूण तुला पाहायचे आहेजपलेले प्रेम तुझ्यावर उधळायचे आहेभेटू आपण नक्की एवढे मात्र खरेनाराज नको होऊस एकदा हस बरेभेटल्यावर आपण ओळखायचे कसे?लहानपणी सारखेच असेल का जसे चे तRead More

July 29, 2016
Visits : 1726

एवढ्या दिवसांनी आपण आज भेटणार होतोलहानपणीच्या आठवणी उजळवणार होतोपण तु नाही आलीस म्हणून काय झालेपत्र लिहित आहे माझ्या भावनांनी भरलेलेपत्र हाती येता तुला नक्की जड वाटेलशब्दांमागील माझी तळमळ तुला जाणवेललहानपणापासून ज्या भेटीची वाट पाहत होतोतु मला विसरली की काय असं समजत होतोआठवतो का तुला आपला लहानपणीचा खेळआता असे काय झाले की नाही तुला वेळभांडणे पण खूप केली एकमेकां सोबतनंतर हळूच हसून यायचो सोबत धावतआठवतात का तुला गोष्टी आपण सांगितलेल्याचुक असो कुणाचीही माफी सोबत मागितलेल्यातळमळ माझ्या सारखी तुला देखील होईलपाहताRead More

July 27, 2016
Visits : 2206

आयुष्यभर पुरेल अशी, आठवण तु माझीवेचलेल्या क्षणांची, साठवण तु माझीपाहूनी तुला, एक काळ निघून गेलातुझ्यासंगे हळूच, प्रित जोडूनी गेलाआज तु जेव्हा, भेटणार आहेस मलाRead More

July 24, 2016
Visits : 2500

डोईवरी सुर्य। अनवाणी पाय॥चालला प्रवास। तुझ्या रूपे॥१॥मनी कल्लोळ। मन चलबिचल॥शांत करीसी। वादळ मनीचे॥२॥तहाण भुक। सुख दुःख॥हरवले सारे। तुज चरणी॥३॥बहु आशिर्वाद। मायेची साथ॥मजला द्यावे। हरीचा दास॥४॥तल्लीन व्हावे। विसरून जावे॥रंग उधळावे। तुझ्या चित्ती॥५॥नामस्मरण। जप तप॥संकिर्तन। जिवालागे॥६॥चाललो घेऊन। पताका दिंडी॥तुळशी माथ्यावर। तुज भेटी॥७॥विठ्ठल विठ्ठल। जयहरी विठ्ठल॥सतत नामघोष। माझीया मुखी॥८॥- गणेश म. तायडे,   खामगांवRead More

July 21, 2016
Visits : 5447

देव बरोबर करते सारंदेव बरोबर करते सारंम्हणून काय करायची गरजचं नाही?खायला चणे आहेतपण चावायला दातच नाही,Read More

July 19, 2016
Visits : 3520

तिला माझ्या कविता आवडतातआणि मला कवितेतली तीकवितेत ती स्वतःला शोधतेआणि मी तिच्यात कविता शोधतोकळत नकळत शब्द जुळतातRead More

July 16, 2016
Visits : 4715

साचले तळे डोळ्यांतहृदयी बांध आसवांचाप्रवाह विरुध्द दिशेनेमनातल्या आठवणींचाविश्वास कुणावर ठेऊघात माझाच झालाढोंगी झाकलेली डोळेसाद ऐकू येई कुणाला?क्षणात सारे बदललेक्षणभंगूर होते सारेओळखीचा चेहरा खोटामुखवटे उतरले सारेप्रेम कधीच नव्हतेभावना शुन्य झाल्यानाते विलुप्त झालेचेतना विरून गेल्यानसावी सांजवेळ असलीसुर्यास्त आज झालाकाळोखात हरवले सारेकाजवा विझून गेला- गणेश म. तायडे,   खामगांवRead More

July 15, 2016
Visits : 3021


July 10, 2016
Visits : 3077

नको भिजू पावसातआग काळजास लागेथेंब तुझ्यावर ओघळणारामला चिडवून पाहेतुझ्यासोबत मला हीचिंब भिजायचे आहेहोवून पाणी पाणी तुजसाठीतुला भिजवायचे आहेथेंब तुझ्या ओठांवरचाहोवून मला रहायचे आहेगारवा चिंब केसातलाअंगी शहारून जात आहेन्हाऊनी पावसात तु हीफुलांपरी उमलत आहेहोवूनी भुंगा मी हीतुझ्या भोवती फिरत आहेगंध मोहक किती तुझाओढ मनास लावत आहेभिजणे तुझे पावसातलेयेड जीवा लावत आहे-गणेश म. तायडे   खामगांवRead More

July 10, 2016
Visits : 2812

हृदयी साठवूनीआरास आठवणींचीवेचतो क्षण सुखाचेआपल्या सहवासाचीवेडावले क्षण का?भारावून मन गेलेविसर तुझा कसा होई?मणी आठवणींचे ओवलेलेक्षण तुझ्या माझ्यातलेका भंगूर होत गेलेस्पर्श करता जिवालाहक्क माझे हिरावलेस्वप़्नात रोज तु येईनकळत दुर घेऊनी जाईक्षण भेट देऊनी मजपापण्यांत लपवून ठेवी-गणेश म. तायडे   खामगांवRead More

July 07, 2016
Visits : 3627

प्रेम करावेजिव जळावेस्पर्श अलगदहोऊन जावेझोप उडावीस्वप़्न पडावेRead More

GANESH TAYADE's Blog

Blog Stats
  • 34467 hits