Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
November 10, 2015
Visits : 8576

आज आहे दिवाळीश्रीमंतांची लकझकतर गरीबांची काटकसरीकुठे दिव्यांच्या माळातर कुठे फक्त एक ज्योतीकुठे फटाक्यांचा कल्लातर कुठे गरीबांच्या आशाकुठे चमचमीत गोडधोडतर कुठे तुकड्यांची अपेक्षानको लक्ष्मी माता सोनं नाणंफक्त दे गरीबास एकवेळच खाणंनको राहायला आज कुणीही उपाशी प्रकाश कर प्रत्येकाच्या दाराशी...- गणेश म. तायडे   खामगांवRead More

November 10, 2015
Visits : 6447

लकझकत्या ताऱ्यांतचेहरा एक शोधतोयचंद्रापरी सुंदर असा साथीदार मी शोधतोय...चांदण्यांचा मोती हारजिच्या गळ्यात शोभतोयअसा एक साथीदारस्वप्नात मी पाहतोय...भिरभिरत्या वाऱ्यातसुगंध जिचा वाहतोयअलगद स्पर्श होता जिचाशहारा मनी उठतोय...मनाचा हा काजवाठिणगी घेवुनी उडतोयअसा एक साथीदारमनाच्या गाभाऱ्यात शोधतोय...मनाचे कोडे माझ्या प्रेमानेच उलगडतोयसाथीदाराच्या शोधात रेशीमबंध मनी बांधतोय...असा एक साथीदारमनाच्या गाभाऱ्यात शोधतोय...चंद्रापरी सुंदर असा साथीदार मी शोधतोय...- गणेश म. तायडे   खामगांवRead More

November 09, 2015
Visits : 3414

दुःखे सारी दुर होवोत,सुुखे फुलांसारखी उमलून येवोत,सुख समृद्धी सदा नांदोईश्वर चरणी करतो ह्याच प्रार्थना धनत्रयोदशीच्या आपणास व आपल्याकुटुंबास मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा...शुभेच्छुक:गणेश म. तायडे खामगांवRead More

November 06, 2015
Visits : 2061

जाण आहे सारे मलानाही मी अजाण...नको अनोळखी स्पर्श मलानाही मी बाहूली बेजान...नका करू भंग मलानाही अनोळखी माझी पहचान...नका करू दुर मलानाही मी मुलगी सैतान...ओळखते मी स्पर्श विचित्रनका करू माझे शोषण...नको कुणाचा आधार मलानाही माझा लंगडा प्राण...नका समजू हतबल मलानको भिकेत चरित्राचे दान...जाण आहे सारे मलानाही मी अजाण...नको अनोळखी स्पर्श मलानाही मी बाहूली बेजान...- गणेश म. तायडे   खामगांवRead More

GANESH TAYADE's Blog

Blog Stats
  • 20498 hits