Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
March 15, 2016
Visits : 2536

सर्वांच्या परिचयाचा शब्द म्हणजे "भिती". मला तरी नाही वाटत कि असा कुणी व्यक्ती असेल कि ज्याला कशाचीच भिती नसेल. कारण भिती हि आपल्या भावनेतील एक मुद्राच म्हणावी लागेल. मग भिती असणे बरे का वाईट? हे ठरवणे खरंच खुप कठीण आहे. परंतु आपण जर या भितीला सकारात्मक दृष्टीने पाहिले असता, भितीचे खूप फायदे सुद्धा दिसून येतील. जसे चुकीचं काही करताना घरच्यांची भिती, व्यसन करताना मरणाची भिती, अपराध करताना न्याय व्यवस्थेची भिती आणि अभ्यास नाही केला तर नापास होण्याचीRead More

March 13, 2016
Visits : 2068

प्रतिबिंब पाण्यातलेडोळ्यांत तिच्या पाहतानाकसे आवरू मनालारूबाब चढला सौंदर्यालाकाठावरती बसून नदीच्यापाण्यात तिला निहारतानावाहावे नदीत पाणी बनूनस्पर्श करावा तिला लपूनघ्यावे तिने ओंजळीत भरूनशिपळावे हळूच चेहऱ्यावरीमनात गिरक्या प्रित घेईओघळताना तिच्या गालांवरीरोज तिने यावे मला छळावेयेता-जाता प्रितीचे झरे वाहावे- गणेश म. तायडे    खामगांवRead More

March 13, 2016
Visits : 5047

असावे कुणीतरी आपली वाट पाहणारेआपल्यावर रागावून स्वतःच माफी मागणारेआपल्यात स्वतःला हरवून जाणारेअसावे कुणीतरी मनातल्या मनातप्रेमाचे नाते हळूवार जपणारे...Read More

March 13, 2016
Visits : 3545


March 12, 2016
Visits : 607

चला बोलू काही वेगळेतुम्हा आम्हांस पटणारेनिरंतर सोबत बसूनवेळेचे भान न राहणारेनको नुसता गोंधळराजकारण्यां सारखाहवा काही विषयमनाला हलवून सोडणारासंगती हवी हवीसी वाटावीनको मुद्दा त्यात भांडणारापक्षपात नको पक्षासाठीव्हावे संभाषण देशासाठीचित्त शांत व्हावे शेवटीऐकून मुद्दा अंती निघणारापत्रकारीता सहज व्हावीदेशाला TRP न समजणारीराजकारण्यांना पण कळावीदेशाने दिलेली जबाबदारीनको नुसताच गोंधळएकमेकांची जिरवणारीचला बोलू काही वेगळेतुम्हा आम्हांस पटणारेनिरंतर सोबत बसूनवेळेचे भान न राहणारे- गणेश म. तायडे    खामगांवRead More

March 10, 2016
Visits : 1128

केस लांबमृगनयनीस्वर्ग अप्सरामनमोहीनीश्वेत वर्णचंद्रायीनीचाल मादकसुवर्ण हरिणीस्मित हास्यहर्ष वदनीनजर तिक्ष्णरूप खंजिरीगंध मोहकफुलरागिणीकंठ कोमलस्वर भास्करी - गणेश म. तायडे   खामगांवRead More

March 09, 2016
Visits : 4490

मन आहे दुखणारचंकाचासारखं फुटणारचंप्रेम कितीही असले तरीएकमेकांवर रूसणारचंशब्द हवे-हवेसे तरीकाळजात कट्यार घुसणारचRead More

March 03, 2016
Visits : 613

का चित्र बदलत आहे माझ्या देशाचे?का अखंडता भंगत आहे माझ्या देशाची?का तुकडे करू पाहतात आपलेच लोक देशाचे?का शत्रू मोठा होत आहे आपल्या देशाचा?विचार करा मित्रांनो का ही स्थिती होत आहे?विचार करा मित्रांनो कोण ह्यास जबाबदार?तुम्ही आम्ही शिकलो सोबत याच भारतातप्रार्थना पण गायली आपण एकाच सुरातमग का बोल वेगळे झाले अन् भाषा वेगळी झाली?अखंडतेत एकता जपली आहे आपण साऱ्यांनीशत्रू घराबाहेरचा मारता कधी पण येईल?पण घरातील आपल्या बंधुना कसे दुखवता येईल?नारे देश विरोधी आपल्या देशात का उठतात?आपण असुरक्षित आहोत असे का लोक समजतात?बRead More

March 01, 2016
Visits : 1383

माऊली माऊली गजानन माऊली असू द्या सदा तुमच्या भक्तांवर सावलीगण गण गणात बोते मंत्र गुंजला सर्वत्रीजिवन सहज होते पडता तुमची दृष्टीतहान भुक हरली पाहता तुम्हा लोचणीदीन भाबळ्या भक्तांचे तुम्हीच आहे कैवारीविणा मृदुंग वाजे नाचे तव वारकरीहरवूनीया सुख दुःखे सारी तत्पर सेवेकरीदिंड्या पालख्यांची गर्दी जमली आज शेगांवीप्रगट दिन आज आपला असु द्या कृपा दृष्टी...- गणेश म. तायडे   खामगांवRead More

GANESH TAYADE's Blog

Blog Stats
  • 21417 hits