Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
January 31, 2016
Visits : 1826

बदके तळ्यातलीशेजारच्या तळ्यात होती दोन बदके सुरेखएकमेकांना टक पाहणारीएकमेकांना जिव लावणारीसोबत सोबत पोहणारीगळ्यात गळा आवळणारीकमळामागे जावून लपणारीतळ्यामध्ये खूप शोभणारीपाण्यातील प्रतिबिंबासह खेळणारीवाऱ्यावर स्वच्छंद उडणारीआकाशात मुक्त भरारी घेणारीमाणसांना जगणे शिकवणारीसमाजातील माणूसकी जागवणारीअशी होती दोन बदकेशेजारच्या तळ्यात रमणारी- गणेश म. तायडे   खामगांवRead More

January 27, 2016
Visits : 561

चित्त हरले गुंगले तुझ्या नयनीविश्व रंगले दंगले तुझ्या आठवणी...मोह सुटला नावरला तुझ्या सुंदरीजिव जडला नडला तुझ्यावरी...नजर छेदती भेदती माझ्या मनीश्वास रोखला गुदमरला तुझ्या अंतरी...प्रेम जाहले पाहले तुझ्या नयनीस्वतः पाहतो सावरतो तुझ्या जिवनी...स्वप्न पाहले राहले तुझ्या सोबतीबंध बांधले जोडले तुझ्या संगती...प्रित जडली जुडली नवी नातीगंध बहरला पसरला तुझ्या भोवती...गुलाब फुलले उमलले तुझ्या ओठीप्रेम भरले गहिवरले मना अंतरी...चित्त हरले गुंगले तुझ्या नयनीविश्व रंगले दंगले तुझ्या आठवणी...- गणेश म. तायडे   खामगांवRead More

January 26, 2016
Visits : 6771

जगाच्या कानाकोपरात डंका एकच वाजतोयभारत होईल महासत्ता प्रत्येक जण सांगतोयभ्रष्टाचार पण संपूर्ण संपवल्या जाईलप्रत्येक राजनेता जेव्हा ईमानदार होईलबेरोजगारी तर कुठे दिसणारच नाहीपास व्हायला अभ्यासक्रम जेव्हा बनणार नाहीहुंड्यासाठी मुलगी कधीच नाही जळणारमुलींची योग्यता जेव्हा समाजाला कळणारशिकून सवरून सारे होतील ही सुशिक्षितशिक्षणासोबत जेव्हा संस्कार राहतील सुरक्षितखायला अन्न देखील खुप सारे राहीलकर्जबाजारी शेतकरी जेव्हा जिवंत राहीलऋतू सुद्धा भारतात वेळेवरच येईलमाणसाला निसर्ग जेव्हा समजून येईलपिझ्झा पेक्षा अँम्बूलन्सRead More

January 21, 2016
Visits : 660

नशीब माझ्या सोबत आज खुप खेळत गेलेमी आहे पनौती स्वतःलाच वाटत राहिलेसकाळी मी आज उठलो lateम्हणून मी office ला निघालो थेटविसरलो पाकिट घरी अन् bus मधे बसलो ticket नाही काढले अन् अर्ध्यातच उतरलोधावत जाताना shoes मधातच फाटलाशोधता एक चांभार तो हि न दिसलाहात टाकून खिशात एक पाच चा coin शोधलालावून fevistick shoes ला कसाबसा चRead More

January 20, 2016
Visits : 2053

आज मला हक्क तुझा हवाशहारल्या दिशा बहारल्या मना...सुगंध तुझा दरवळतोय कसाभ्रमुणीया मना आज गेला असा...चांदण्यारातीचा काजवा हा नवासहवास मला आज तुझा हवा...पांघरूण घेईल केसांना तुझ्याउडवील झोप डोळ्यातील तुझ्या...लाजेने तुझ्या झुकतीया नजरालपला चंद्र पापण्यांत जसा...श्वासात माझ्या श्वास तुझाजिवात जिव दडलाय जसा...आज मला हक्क तुझा हवाशहारल्या दिशा बहारल्या मना...- गणेश म. तायडे   खामगांवRead More

GANESH TAYADE's Blog

Blog Stats
  • 11871 hits