Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
December 22, 2016
Visits : 798

माझ्या लेकाची वाटपाहत आहे दिस रातसोडूनी गेला कसामला तो आश्रमातकशी जाणवत नाहीत्याला मायची कदरविसरून गेला सारंझटकून मायचा पदरओझे झाले होते माझेकि तुला नको होती मायसांग पोरा सांग असागुन्हा केला तरी काय?तुझ्या सुखासाठी सदाकेली मी धावपळआज माझ्या आसवांनाकळत नाही वेळजीव जाळला वाहलातुला मोठं पाहण्यातलाज वाटते तुला आतामज आई बोलण्यातअसे काय केले पापदेवाघरी गेला तुझा बापआशेवर आहे मी तुझ्याघ्यायला कधी येतो माझा बाप...- गणेश म. तायडे, खामगांव   www.facebook.com/kavitasangrah11Read More

December 14, 2016
Visits : 1010

हातात हात घेऊनीचालायला शिकवलेघासातला घास देऊनीजेवायला शिकवले...पडलो झडलो जरी मीतेव्हा तुच मला सावरलेRead More

December 13, 2016
Visits : 974

दिगंबरा दिगंबराश्रीपाद वल्लभ दिगंबरा ।कृपा करा दयाघनाया जीवावर कृपा करा ॥गुरु विना नाहीRead More

December 12, 2016
Visits : 617

लहान होती तेव्हादुडूदुडू चालायचीथोडी मोठी झाल्यावरगुलूगुलू बोलायचीकधी पप्पा कधी बाबाम्हणून गालातच हसायचीRead More

December 12, 2016
Visits : 740

कविते बघं ना आज तुला मीमाझ्या शाईमध्ये न्हावून काढलंथेंब थेंब बरसला तुझ्या शब्दांवरआज तुला मी चिंब भिजून टाकलंभावना अजूनही माझ्या तेवढ्याचRead More

December 11, 2016
Visits : 1142

सोसले आहे खुप सारेसहन ही खुप सारे केलेउभारल्या आहेत मीच भिंतीमीच स्वतःला कैद केलेमीच कमी लेखले स्वतःलास्वतःचेच रंग बेरंग केलेसांभाळता आपल्याच लोकांनामीच स्वतःला जगाआड केलेपाहिले होते स्वप़्न मीहीपाखरासंगे उडण्याचे धैर्य केलेमीच छाटले पर माझेस्वतःला हतबल मीच केलेउडण्याचे स्वप़्न भंगलेचालणेही मीच कठीण केलेदेवी म्हणून मिरवले सर्वत्रपण घरातच मला कैद केलेआज हरवले स्वातंत्र्य माझेमीच स्वतःला आज जागी केलेओलांडला उंबरठा आज मीआज मी सिमोल्लंघन केले- गणेश म. तायडे, खामगांव  www.facebook.com/kavitasangrah11Read More

December 10, 2016
Visits : 1126

जो राब राब राबलापण कधीच नाही थकलाज्याने थेंब थेंब गाळलापण कधीच नाही थांबलाजो जीवावर खेळलापण कधीच ना घाबरलाजो आपल्यांसाठी जगलापण कधीच ना मोह केलाजो फाटके घालून फिरलापण मुलास आपल्या सजवलाज्याने घासातला घास काढलापण कधी पोटभर नाही जेवलाज्याने स्वप़्नास आपल्या जाळलापण कधीच नाही रडलाज्याने अश्रुंना आपल्या साठवलापण विदाईला ना रोखू शकलाज्याने मनाला कठोर केलापण कधीच ना प्रेम विसरलाजो रात्र रात्र जागलापण कधीच ना बेभान झोपलाजो घोडा गाडी झालातो मुलांचा एक खेळणा झालाजो मुलांचे अत्याचार सोसलापण कधीच काही ना बोललाज्याने मRead More

December 09, 2016
Visits : 1694

कळाले नाही मला आजपर्यंतमी तुझ्यावर प्रेम कसे केले?तुझ्या बोलक्या डोळ्यांत तरकधी तुझ्या शब्दांत मन कसे गुंतले?तुझे बोलणे आहे असे<font face="arial, helvetica, sans-Read More

December 07, 2016
Visits : 2004

असावे तु, असावा मीअसावा असा एक रस्ता......हातात हात, मनाची वाटडोळ्यात तु, मनात मीपहावी वाट, प्रत्येक क्षणबोलावे सतत, मनोमनअसावा असा एक रस्ता...जीवात जीव, श्वास सुगंधतुझ्यात मी, माझ्यात तुमोहक स्पर्श, शब्दांचा डावओवाळावे मन, जीवेभावअसावा असा एक रस्ता...चालत जावे, कुठे निवांतनसावा कुणाचा आक्षेपबसावे निवांत, असावा एकांतपहावे डोळ्यात, तासनतासअसावा असा एक रस्ता...- गणेश म. तायडे, खामगांव   www.facebook.com/कवितासंग्रहः११Read More

December 07, 2016
Visits : 2267

अजुन किती प्रेम करूकी तुला प्रेम होईलमाझ्या एकतर्फी प्रेमालातुझा साज येईलनाहीस तु माझी कमीताकद तु माझी आहेतुझ्या प्रत्येक नकारातमाझी मर्जी आहेतुला शोधता शोधतामी हरवलो आहेउद्या असेल सारे काहीपण मी...माझा आज हरवलो आहे- गणेश म. तायडे, खामगांवRead More

December 06, 2016
Visits : 773

तार अजूनही कुठेजुळलेली होतीनुसत्या ठिणगीने मनेपेटलेली होतीसमोर होती तु माझ्यापण दुर तु होतीहातात हात होता पणअनोळखी तु होतीकाय होते तुझ्या मनातमज जाणीव होतीपुन्हा तुला शोधण्या माझीधडपड सुरू होतीश्वास माझा होता अखेरचामनात धडकी होतीदिसत असलो मी जरी शांतपण मनात वादळे होतीकुठल्या तरी गिधाडाचीमाझ्या प्रेमावर नजर होतीठाण मांडून केला हमलाती एक काळरात्र होतीआघात केला होता मनावरजखम खोलवर होतीवेदनेने पेटलेल्या मनातदुखे असहणीय होतीविश्वास होत नव्हता मजतु सोडूनी जात होतीवर्षानुवर्षाच नात आपलक्षणात तुटत होतीखरंच तार आपल्Read More

December 06, 2016
Visits : 587

प्रश्न नेहमीचेच पणआज मनास रूतलेहृदय छेदुनी गेलेआज मनास छळलेकोण सोडवेल प्रश्नअजुनही वाट आहेदूरवरच्या डोंगरातूनीउगवत्या सुर्याची आस आहेआपलीच लोक आपल्यास्वार्थात मग्न आहेचांगुलपणाची जाती आतास्वतःपुर्तीच मर्यादित आहेअधर्माचा धर्म मात्रसर्वत्र पसरत आहेप्रश्न आणखी गुढ झालेतविचार अकलनिय होऊ लागलेलपवून स्वतःचे चेहरेमुखवटे सारेच चढवू लागलेकुणाच्या मागे टाकावी पाऊलेहात कुणाचा धरावाशोध आहे आज स्वतःचाधर्म स्वतःचा स्वतः शोधावा- गणेश म. तायडे, खामगांवRead More

December 05, 2016
Visits : 605

डोळ्यात मी होतोपण नजर दुसरीकडेप्रेम एवढे दिले तरीतुझे मन का वळे?हातात हात होता माझ्यास्पर्श मनी होता कुणाचाRead More

December 04, 2016
Visits : 997

सर्दी खोकल्याने आजझाले सारे थंडेडॉक्टर जवळ गेलो तरम्हणे खात जा अंडेथंडी एवढी वाजतेकि अंगात भुकंप येतेकधी दातावर दात तर कधीहातावर हात चोळा लागतेथंड पाण्याला पाहूनहीआता येतो अंगावर काटाआंघोळीशिवायच काही तरपकडतात आपल्या वाटागोरे गोरे चेहरे पणआज गुलाबी झालेसावळ्यांच काय होईलते अजून सावळे झालेRead More

December 04, 2016
Visits : 574

खुप दिवस झालेतुझ्यावर कविता लिहूनहोतो थोडा त्रस्ततुझा दुटप्पीपणा पाहूनमात्र आता मी सारेविचार सोडून दिलेतुला जसं हवं तसंतुझ्यावर सोडून दिलेतुला हवे किंवा नकोपण प्रेम करत राहिलतु कितीही दुर गेलीतरी तुझ्यावर...प्रेम करत राहिलवाच माझ्या कविताकिंवा नको तु वाचूभावना आहेत तुजसाठीमात्र शब्दांना नको ठेचूशब्द शब्द गोळा करूनतुझ्यासाठी लिहित आहेरोखून आसवांना आजमन मोकळं करत आहे- गणेश म. तायडे, खामगांवRead More

December 03, 2016
Visits : 973

ओत जरा मित्राआज घेऊच दे मलामनातील सारं काहीआज काढू दे मलाबस माझ्या सोबतजरा ऐकून घे मलाRead More

GANESH TAYADE's Blog

Blog Stats
  • 16881 hits