Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
April 26, 2016
Visits : 1353

प्रेम अपार जिवापाडतुझी साथ मन उनाडमोहक तुज रूप फारमृगनयनी देखणी नारहृदय करीसी घायाळचाल हरिणीपरी मधाळआसक्त होई तुजसाठीमनी बांधण्या प्रेमगाठीजीव गुंतूनीया अपारछळसी तु मज वारंवारकाळ वेळ होई बेभानप्रेमाची मादक तहान- गणेश म. तायडे,    खामगांवRead More

April 24, 2016
Visits : 684

ये, बस बाजूला!हातात हात देखांद्यावर डोक ठेवशांत बस अन्बोल हळूच थोडेलाजून थोडं हसूनसारे जग विसरूनडोळ्यात पहा माझ्याकर प्रेमाचा वर्षावझुकतील तुझ्या नजरापाहून खोडसाळ स्वभावतासंतास बसावंएकमेकांत रमावंमाझ्या डोळ्यात तुतुझ्या डोळ्यात मीएकमेकांना पहावंहृदयातील स्पंदनांनाएकांतात ऐकावंआयुष्य असचं असावंफक्त तुझ्या सोबत जगावं- गणेश म. तायडे,    खामगांवRead More

April 24, 2016
Visits : 3727

साथ हवा मला तुझाहातात हात तुझा हवाप्रत्येक क्षणातसहवास तुझा हवाजिवातला जिव तुझामाझ्यामधे गुंतायला हवाआयुष्याच्या प्रवासातसाथीदार तु हवासाद दे मलाप्रेमाचा नाद मज हवाविसरून जा माझ्याततुझा छंद मज हवास्वप़्नात ये माझ्यापुणवेचा चांद मज हवासाथ हवा मलातुझाच साथ मज हवा- गणेश म. तायडे,   खामगांवRead More

April 17, 2016
Visits : 3579

विचारले मी एका रोपालाजिव तुझ्यात कोठूनी आलातडकलेल्या जमिनी मध्येजिव तुला कसा नावरलादूरवर चोहीकडे बघताथेंब न एकही पाण्याचाना दिसले जीवन कोठेवाळवंट होता पसरलेलाप्रश्नार्थक नजर पाहूनरोपटे तयावर उद्गारलाअंकुरीत केले दैवानेजगण्याचा मोह मज होताजीवन एक संघर्ष आहेतो सुटला न कोणालाजिद्द उरी बाळगूनीजगण्याचा जणु नशाच चढलातहान भागवण्या धरतीचीहोईल मी ही एक कल्पवृक्षजेव्हा येई माणसांला समजजीवन होई मरणापरी सहज- गणेश म. तायडे,    खामगांवRead More

April 15, 2016
Visits : 7526

कविता असावी सहजसाऱ्यांना कळावीमनाला भिडणारीभावना मांडणारीतिव्रता तितकीचहृदयाला छेडणारीमनाला जपणारीचुकीचं घडल्यासनिषेध करणारीप्रेमात वाहणारीशब्दांत रमणारीदुखात हसवणारीसुखात जगणारीकवीमनात जन्मणारीलेखणीतून निघावीमनावर उमटावीकविता असावी सहजसर्वसामान्यास कळणारी- गणेश म. तायडे,    खामगांवRead More

April 13, 2016
Visits : 4295

काय माहीती मला पण प्रेम झाले असावे...उठता बसता मुखी तुझेच नाव असावेतुझ्या येण्याने मन माझे बहरूण यावेतुझ्या जाण्याने प्राण कासावीस व्हावेप्रत्येक चेहऱ्यात, तुझ्याच चेहऱ्याला शोधावेकाय माहीती मला पण प्रेम झाले असावे...हळव्या माझ्या हृदयात सदा तुलाच जपावेआसवांना तुझ्या, स्मित हसण्यात विणावेतुझ्या विनोदांवर लोटपोट होऊन हसावेरूसवे फुगवे तुझे एका क्षणात संपवावेकाय माहीती मला पण प्रेम झाले असावे...दुःखाला तुझ्या स्वतःचे दुःख अनुभवावेसुखात तुझ्यासह सारे विसरून जगावेभिरभिरत्या डोळ्यांत पार बुडून जावे तुझ्या ओल्याRead More

April 12, 2016
Visits : 1877

आठवण तिची येताडोळ्यांत पाणी येईजिव बावरा होईउरी दाटून येईसाथीदार जिवनातलातिच्यात शोध घेईमनातल्या भावनाडोळ्यांत दिसून येई...आठवण तिची येताजिव कासावीस होईस्वप्नात ती येईअलगद मिठीत घेईचुंबन घेऊन ओठीहातात हात देईप्रेमाच्या खुणाहृदयात कोरूणी जाई...आठवण तिची येतामन पाखरू होईबहरलेल्या मनातस्वच्छंद भरारी घेईमनातल्या गाभाऱ्याततिचा शोध घेईअधीर जिव माझातिच्यात हरवूनी जाई...- गणेश म. तायडे,    खामगांवRead More

April 05, 2016
Visits : 2906

सोडायचचं होतं तरप्रेम का केलं?भिरभिरत्या पक्ष्यालापिंजऱ्यात का कोंडल?थेंबाला शिंपल्यात ठेवूनमोती का बनवलं?नव्हतं तुझ प्रेम तरतु प्रेम का केलं?हातात हात घेऊन तुसोबत का चालत होती?नव्हतचं माझ्यावर प्रेमतर का गोंजारत होती?आयुष्याच्या गोष्टीत तुका रमत होती?सांग खरंच एकदातु माझ्यात का हरवत होती?- गणेश म. तायडे,    खामगांवRead More

April 03, 2016
Visits : 734

जाऊन पहा दुरबघं, आठवण माझी येते का?आली जरी आठवण तरबघं, विसरता मला येते का?स्वप़्नात जर मी आलोतर बघ हसू ओठी येते का?डोळे बंद केले कीबघं, चेहरा माझा दिसतो का?अडचणीत तु असलीस तरबघं, डोक्यात माझं नाव येतं का?एकट्यात शांत बसून तुऐक हृदयाचे ठोकेनाव ओठी येईल माझेजेव्हा पाणावतील डोळे तुझेदडपण नको घेऊ मनावरजबरदस्ती कसलीच नाही तुझ्यावरवेळ जेवढा हवा तेवढा घेपण हृदय माझे मला परत देअडकलो आहे तुझ्यात पुर्णआता तरी माझ्या हातात हात देबस्सं एकदा पहा माझ्याकडेहवं तर शरीरातले प्राण घेशोध घे अख्ख्या दुनियेतबघं, असा वेडा पुन्हाRead More

April 01, 2016
Visits : 891

माझ्या मनाची व्यथातुला कळायची नाहीडोळ्यातले प्रेम माझ्यातुला दिसायचे नाही...जिव पार जडला तुझ्यावरीतुझ्याविणा जगायचे नाहीबोल अंतरीचे माझेतुला कळायचे नाही...प्रेम माझे तुझ्यावरकधी संपायचे नाहीतुला पाहण्याचा मोहकधी सुटणार नाही...हातात हात माझ्यादेऊनी या जगातचल बांधुया घरटेसुरेख सुखी आयुष्यात...हिच ईच्छा उरातशेवट गोड व्हावाश्वास शेवटचा माझातुझ्या मिठीत निघावा...- गणेश म. तायडे    खामगांवRead More

GANESH TAYADE's Blog

Blog Stats
  • 27572 hits