Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
October 21, 2016
Visits : 566

जिव्हाळ्याचे होते नातेमात्र आज ते सैल झालेचुक कुणाची कळेनाआपलेच आज गैर झालेपापण्यांत होते ठेवलेलेआज ते नजरेआड झालेतुटत आहेत बंध सारेगुंतलेले मन अधीर झालेअश्रु होते पापण्यांतहृदयात ती अजुन होतीश्वास होता दाटलेलादुर जेव्हा ती जात होतीआस होती अजूनही पणजीवास चैन माझ्या नाहीसुटलेल्या क्षणांना वेचतानामनी हुंदका दाटून येई...- गणेश म. तायडे, खामगांवRead More

GANESH TAYADE's Blog

Blog Stats
  • 566 hits