Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
October 06, 2017
Visits : 427

खूपदिवसांचं प्रेम होत जवळपास ७-८ वर्ष झाली असतील कदाचित पण... पण मनांची अंतरे कमी पण भौगोलिक अंतरे वाढली होती... हळूहळू मी कामात व्यस्त होत गेलो न ती तिच्यातच कुठेतरी हरवून गेली, मी राहिलो तिला शोधत पण ती दूर माझ्यापासून होत राहिली... नंतर अचानक जे नको व्हायचं तेच घडलं न माझं सार आयुष्य अचानक बदलून गेलं कारण आता ती माझ्या आयुष्यात नव्हती आणि मी तिच्या....हरवलं आहे काहीतरीशोधूनही सापडेनाशोधावं तरी कुठवरअंधारल्या डोळ्यात काहीच दिसेनासंध्याकाळ कशी झाली हिहोण्या आधीच सकाळकासावीस हा माझा जीवन दिसता होई उदासकुठंRead More

October 06, 2017
Visits : 817

खूपच लहान शब्द आहे ना प्रेम... पण सार काही इथेच येऊन थांबलेलं आहे, प्रेम करणारे करतात पण खरं प्रेम काय हे कधी कुणी जाणुनी घेतलं का? तो माझाच किंवा ती माझीच या भावणे पलीकडे जे आहे ते खरे प्रेम... आज सोबत म्हणून जिवलगा प्रियकरा... नंतर मनात द्वेष... प्रेम म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत नेहमी तिला किंवा त्याला सुखात पाहणे, आठवण येता गाली हसू येणे आणि अलगद न कळता चटकन डोळ्याची कोर ओली होणे यालाच प्रेम म्हणावे... जगावे, मरावे परी मनी प्रेम जपावे...तुटून जातील चांदणे नभिचेऐकुनी हाक माझ्या मनीचेरोखून जाईल हि धरापाहुRead More

GANESH TAYADE's Blog

Blog Stats
  • 1244 hits